Headlines

डीपीआरला मंजुरी मिळाल्यावर आंजिवडे घाटाचे काम सुरु…

आम. निलेश राणे:माणगावमधील मेळाव्यात उबाठाच्या मथुरा राऊळ कार्यकर्त्यांसह शिवसेनेत.. कुडाळ : तालुक्यातील आंजिवडे घाट मार्गाचा डीपीआर तयार करण्याचे काम सुरू आहे. डीपीआरला मंजुरी मिळाल्यानंतर या आंजिवडे घाटाचे काम सुरू होईल असे आमदार निलेश राणे यांनी सांगून फक्त टोप्या घालून आश्वासने देणाऱ्या माजी खासदार, माजी आमदार यांच्यासारखं आम्ही काम करत नाही. आमच्यासमोर फक्त विकासात्मक दूरदृष्टी आहे…

Read Full News

संत राऊळ महाराज महाविद्यालय उद्या (२२) युवा महोत्सव…

३९ स्पर्धांमधून जिल्ह्यातील ४२ महाविद्यालये सहभागी.. कुडाळ : मुंबई विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने सिंधुदुर्ग विभागाचा ५८ वा युवा महोत्सव २२ व २३ ऑगस्टला संत राऊळ महाराज महाविद्यालय मध्ये होत आहे. संत राऊळ महाराज महाविद्यालयाने या महोत्सवाचे यजमानपद स्वीकारले असून या युवा महोत्सवासासाठी महाविद्यालय सज्ज झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४२ महाविद्यालये या युवा महोत्सवात सहभागी…

Read Full News

विनयभंग केल्याच्या आरोपातून आरोपीची निर्दोष मुक्तता…

ऍड. राजीव बिले, ऍड दत्ताराम बिले आणि ऍड. हेमांगी वराडकर यांनी पाहिले काम.. कुडाळ : पीडित मुलीचा विनयभंग केल्याचा आरोपातून संशयित परशुराम उर्फ राजा केशव शेट्ये याची प्रमुख जिल्हा न्यायाधिश श्री. डॉ. सुधीर देशपांडे यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्या वतीने अॅड. राजीव बिले, दत्ताराम राजीव बिले, अॅड. हेमांगी वराडकर यांनी काम पाहीले.याबाबत ऍड. राजीव बिले…

Read Full News

पणदूर येथे खड्डे चुकवताना ट्रक डिव्हायडरवर…

मुंबई-गोवा महामार्गावरील घटना.. कुडाळ : मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे अपघातांना थेट निमंत्रण देत आहेत. येथील अपघातांची मालिका काही संपतच नाही. आज पहाटे पणदूर येथे खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट रस्त्याच्या दुभाजकावर (डिव्हायडर) जाऊन आदळला. सुदैवाने ट्रक दुभाजकाच्या पलीकडे गेला नाही, अन्यथा मोठा अपघात होण्याची शक्यता होती.सध्या मुंबई-गोवा महामार्गाची अवस्था अत्यंत खराब झाली आहे….

Read Full News

कणकवलीत घेवारी मटका बुकीवर पालकमंत्री नितेश राणे यांची धाड…

अवैध व्यवसाय रोखण्यासाठी पालकमंत्री इन ॲक्शन ; अवैध व्यवसायिकांची धाबे दणाणले.. ⚡कणकवली ता.२१-:कणकवली शहरात गेले कित्येक वर्ष मटका बस्तान मांडून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून मटका गोळा करणारे नामांकित मटका बुकी महादेव रमाकांत घेवारी यांच्या कणकवली येथील अड्ड्यावर पालकमंत्री नितेश राणे यांनी आज दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास धाड टाकली. त्यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली पोलीस निरीक्षक अतुल…

Read Full News

माठेवाडा येथील रस्त्यावरील भगदाडा बाबत सुधीर आडीवरेकर यांनी वेधले पालिका अधिकाऱ्यांचे लक्ष…

⚡सावंतवाडी ता.२१-: माठेवाडा येथील रस्त्यावर भलं मोठं भगदाड पडल्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता होती काही नागरिकांनी या संदर्भात भाजपचे शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर यांचे लक्ष वेधतात त्याने तात्काळ याची दखल घेत नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या विभागाचे घातले तसेच या संदर्भात आवश्यक ती उपायोजना करण्यासाठी नव्याने टेंडर काढून सदरचे काम मार्गी लावण्याची मागणी केली. याबाबत आडिवरेकर यांनी…

Read Full News

मुक्ताई ॲकेडमीच्या विदयार्थ्यांची कॅरम व बुदधिबळ स्पर्धेसाठी जिल्हास्तरावर निवड…!

⚡सावंतवाडी ता.२०-: क्रिडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा क्रिडाधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी जिल्हास्तरावर निवड करण्यासाठी तालुक्यांमध्ये शालेय कॅरम व बुदधिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत मुक्ताई ॲकेडमीत प्रशिक्षण घेत असलेल्या सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ला आणि मालवण या तालुक्यांमध्ये चोवीस विदयार्थी आणि विदयार्थिनींनी सहभाग घेतला. त्यापैकी सोळा विदयार्थी आणि विदयार्थिनींची…

Read Full News

तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलची उल्लेखनीय कामगिरी…

⚡सावंतवाडी ता.२१-: जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग तर्फे आयोजित केलेल्या तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडीच्या पाच विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. १७ वर्षे खालील वयोगट मुली यामध्ये कु.तनिष्का पडवळ हिने तृतीय क्रमांक पटकावला तर १७ वर्षे खालील वयोगट मुले यामध्ये कु.सुबोध नाईक याने पाचवा क्रमांक संपादित केला.१४…

Read Full News

मुंबई – गोवा नांदगाव येथे दुचाकीचा अपघात…

कणकवली : मुंबई – गोवा महामार्गावर नांदगाव येथील नांदगाव केंद्र शाळा नंबर १ नजिक हायवेवरील खड्डयात दुचाकी आदळून सायंकाळी ७:३० वा. च्या सुमारास अपघात झाला. या अपघातात जखमी झालेले स्मिता सुनील गावडे ( वय ५२ )सुनील दत्तात्रय गावडे ( वय ५५ रा. शिरगाव ) हे दोघे पती पत्नी जखमी झाले आहेत. अपघातग्रस्तांना नरेंद्र महाराज रुग्णवाहीकेतून…

Read Full News

भाजपचे प्रितेश राऊळ यांनी घेतली संजू परबांची भेट…!

वाढदिवसानिमित्त भेट घेत दिल्या शुभेच्छा: विविध विषयांवर झाली चर्चा.. ⚡सावंतवाडी ता.२१-: भाजपचे पदाधिकारी व माजी सभापती प्रितेश राऊळ यांनी आज संजू परब यांची भेट घेत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत तुषार राऊळ, मंदार नार्वेकर आधी उपस्थित होते. यावेळी दोघांमध्ये विविध विषयांवर चर्चा देखील झाली.

Read Full News

You cannot copy content of this page