भाजपचे प्रितेश राऊळ यांनी घेतली संजू परबांची भेट…!

वाढदिवसानिमित्त भेट घेत दिल्या शुभेच्छा: विविध विषयांवर झाली चर्चा..

⚡सावंतवाडी ता.२१-: भाजपचे पदाधिकारी व माजी सभापती प्रितेश राऊळ यांनी आज संजू परब यांची भेट घेत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत तुषार राऊळ, मंदार नार्वेकर आधी उपस्थित होते. यावेळी दोघांमध्ये विविध विषयांवर चर्चा देखील झाली.

You cannot copy content of this page