मटका बुकिंग गोडाऊन येथे पालकमंत्र्यांनी टाकलेल्या छाप्यात 12 जणांवर गुन्हे दाखल…

कणकवली पोलिसांनी तब्बल १२ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तर २ लाख ७८ हजार ७२५ रुपयांची रोकड जप्त केली आहे.
गुन्हा दाखल केलेले आरोपी पुढीलप्रमाणे आहेत. महादेव रमाकांत घेवारी (६५, रा. कणकवली बाजारपेठ), रवींद्र श्रीपत चव्हाण (४४, रा. कणकवली, टेंबवाडी), मयुर मनोहर पांडव (३० रा. जानवली ,वाकाडवाडी), संदीप शंकर पडवळ (४६, रा. कणकवली, कनकनगर,) चंद्रकांत शंकर गवाणकर (५७, कणकवली, परबवाडी), प्रशांत शशिकांत घाडीगावकर (४६, रा. वरवडे), महेश आत्माराम बाणे (२७ रा. कणकवली, मधलीवाडी), अनिल श्रीपत पाष्टे (४८, कलमठ – लांजेवाडी), सतीश विष्णू गावडे (४०, वागदे – गावठणवाडी), संतोष शंकर राठोड (४३, कलमठ गावडेवाडी) तुषार यशवंत जाधव ( ४२, वागदे,सावरवाडी), महेंद्र चंद्रकांत देवणे (३५, कणकवली -बाजारपेठ).

You cannot copy content of this page