Headlines

शिंदेसेनेचे तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांचा राजीनामा…

⚡वेंगुर्ला ता.०७-: वैयक्तिक कारणामुळे पक्षकार्यास पुरेसा वेळ देऊ शकत नसल्याने शिंदेसेनेचे वेंगुर्ला तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांनी आपल्या तालुकाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. जिल्हाप्रमुख सच्चिदानंद परब यांच्याकडे देण्यात येणारा राजीनामा रविवारी झालेल्या सेनेच्या मासिक सभेत उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई यांच्याकडे सुपूर्द केला.राजीनाम देत असलो तरी यापुढेही शिवसेनेचाच कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहणार आहे. तालुकाप्रमुख पदावर कार्यरत असताना शिवसेनेच…

Read Full News

निरवडे चॅम्पियन्स ट्रॉफीवरके. पी. गौरव बांदा संघाने विजेतेपदावर कोरले नाव…

विशाल परब यांच्या हस्ते बक्षीस वितरण:क्रीडा प्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद.. ⚡सावंतवाडी ता.०७-: युवा निरवडे व बांदिवडेकरवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “निरवडे चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५” क्रिकेट स्पर्धेचा भव्य अंतिम सामना प्रचंड उत्साहात पार पडला. युवा नेते मा. विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच निरवडेचे प्रगतशील शेतकरी अमय पै यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्याला क्रीडा प्रेमींचा उत्स्फूर्त…

Read Full News

संदिप भाई पारकर स्मृती रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡मालवण ता.०७-:चिंदर यात्रौत्सवाचे औचित्य साधून भगवती मंगल कार्यालय चिंदर येथे चिंदर सेवा संघ आयोजित कै. संदिप भाई पारकर स्मृती रक्तदान शिबीराला आज उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबीराचा शुभारंभ चिंदर सेवा संघ अध्यक्ष प्रकाश मेस्त्री यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी त्यांच्या सोबत उपाध्यक्ष विवेक परब,सल्लागार भाई तावडे, संतोष अपराज,तसेच निशांत पारकर , रक्तपेढीच्या डॉ भारती ठोंबरे, निता…

Read Full News

राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार भरतगड किल्ल्यावर…

पाहणी करून विकासकामांचा घेतला आढावा:भरतगड किल्यासाठी आतापर्यंत 12 कोटी निधी खर्च.. ⚡मालवण ता.०७-: मसूरे येथील भरतगड हा एक प्राचीन किल्ला आहे. शासनाचा आतापर्यंत बारा करोड रुपयांचा निधी या किल्ल्यासाठी खर्च झालेला आहे. येथील तटबंदी मजबूत करण्याचे काम पूर्णत्वास गेले आहे. यापुढील कामांचे नियोजन करण्याच्या दृष्टीने आपण या किल्ल्याची आज पाहणी केलेली आहे. सदर कामांचे अंदाजपत्रक…

Read Full News

डॉ. तन्मय आठवले यांना प्रतिष्ठित ISAKOS संस्थेचे सदस्यत्व प्राप्त…

⚡देवगड ता.०७-: प्रतिष्ठित International Society of Arthroscopy, Knee Surgery & Orthopaedic Sports Medicine (ISAKOS) या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्थेचे मानद सदस्यत्व नुकतेच देवगड मेडिकल फाऊंडेशनचे अस्थिरोग तज्ञ डॉ. तन्मय आठवले यांना प्रदान करण्यात आले असून, या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.भारतामधील केवळ ५९ ऑर्थोपेडिक सर्जन यांना या जागतिक संस्थेचे सदस्यत्व प्राप्त झाले आहे आणि…

Read Full News

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर FLY91 कडून ‘झिरो कन्क्व्हिनियन्स फी’ची घोषणा…

३१ डिसेंबर २०२५ पर्यंत बुक केलेल्या तिकिटांवर ‘कन्क्व्हिनियन्स फी’ माफ.. ⚡कुडाळ ता.०७-: फ्लाय९१ या प्युअर-प्ले प्रादेशिक विमानसेवेने ख्रिसमस आणि नववर्षाच्या उत्सवी हंगामाच्या पार्श्वभूमीवर, डिसेंबर महिन्यात त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर होणाऱ्या सर्व बुकिंगवरील कन्क्व्हिनियन्स फी माफ करण्याची घोषणा केली आहे. घरगुती हवाई प्रवासातील वाढती मागणी आणि उद्योगातील सुरू असलेल्या कार्यात्मक अडचणींचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला…

Read Full News

“इतिहास जाणला तरच विकास घडणार”…

मंत्री आशिष शेलार:नांदोस शिवकालीन गढी उत्खननाचा शुभारंभ.. ⚡मालवण ता.०७-:जे इतिहास विसरतात त्यांचे भविष्य अंधकारमय असते. म्हणूनच पंतप्रधानांनी विरासत से विकास असा नारा दिला आहे. आम्हाला इतिहास पण पहायचा आहे आणि विकास पण पाहायचा असल्याने भकास करणारा विकास न करता समृद्ध करणारा विकास हवा आहे. या भागात समृद्धता येण्यासाठी इतिहास मजबुतीने मांडला गेला पाहिजे. नांदोस गढीचा…

Read Full News

जानेवारीत कोमसाप तर्फे जिल्ह्यात साहित्य संमेलन…

रणजित देसाई :कुडाळमध्ये कोमसापचा कार्यकर्ता मेळावा,’भाकरी आणि फूल’ जिल्हास्तरीय कविसंमेलनाने वाढविली रंगत.. कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्याची साहित्यिक सांस्कृतिक राजधानी कुडाळ आहे.कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग ही शाखा उत्तम प्रकारे सिंधुदुर्ग जिल्ह्यात साहित्यिक चळवळ पुढे नेत आहे. या जिल्ह्यात अनेक साहित्यिक लेखक घडले आहेत. त्या सर्व लेखक साहित्यिकांचे संमेलन लवकरच घ्यावे या संमेलनाची सर्व जबाबदारी निश्चितपणे…

Read Full News

सावंतवाडीचा दत्तेय नाईकची राष्ट्रीय क्रिकेट संघात निवड…

सावंतवाडी ता.०७-:सावंतवाडी शहरातील कुमार दत्तेय सुनील नाईक याने आपल्या उत्कृष्ट खेळ कौशल्याच्या जोरावर १७ वर्षांखालील राष्ट्रीय क्रिकेट संघात निवड होण्याचा मान मिळवला असून सावंतवाडीच्या क्रीडा क्षेत्रासाठी ही अभिमानाची आणि गौरवाची बाब ठरली आहे. दत्तेयने आतापर्यंत जिल्हा व राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याच्या सातत्यपूर्ण सराव, मेहनत आणि खेळाप्रतीची निष्ठा…

Read Full News

कातवडवाडी येथील श्री देव ब्राह्मण देवालयाचा वर्धापन दिन व हरीनाम सप्ताह…

⚡मालवण ता.०७-: कांदळगाव – कातवड गावचे ग्रामदैवत श्री देव ब्राह्मण देवालय सभागृहाचा १७ वा वर्धापन दिन कार्यक्रम आणि हरीनाम सप्ताह दि. ९ ते १२ डिसेंबर यां कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत. यानिमित्त ९ डिसेंबर रोजी सकाळी ८ वा. विधिवत पूजा, सकाळी १० वा. लघुरुद्र, होम, दुपारी १ वा. महाआरती, दुपारी…

Read Full News

You cannot copy content of this page