Headlines

नट वाचनालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृतिदिन श्रद्धाभावाने साजरा…

⚡बांदा ता.०७-: नट वाचनालय, बांदा येथे महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आदरांजली कार्यक्रम अत्यंत श्रद्धाभावाने पार पडला. सामाजिक सलोखा, न्याय, समता आणि बंधुत्वाचा संदेश देणाऱ्या डॉ. आंबेडकरांच्या विचारांवर प्रकाश टाकत उपस्थित मान्यवर, ग्रंथालयाचे पदाधिकारी तसेच गावातील नागरिकांनी त्यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेस अध्यक्ष एस आर…

Read Full News

जत्रोत्सवाच्या उत्साहात विशाल परब यांचे सपत्नीक देवदर्शन…

⚡सावंतवाडी ता.०७-: सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे येथील जागृत देवस्थान श्री देवी कालिका मातेच्या जत्रोत्सवा निमित्त तसेच इन्सुली येथील श्री देवी माऊली पंचायत देवस्थानात श्री. विशाल परब व सौ. वेदिका परब यांनी उपस्थित राहून सपत्नीक दर्शन घेतले. कारिवडे येथे सध्या जत्रोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असून, या मंगलमय वातावरणात विशालजी परब यांनी देवी कालिका मातेचे दर्शन घेऊन गावाच्या…

Read Full News

मळगाव येथील दोन गावचा पूर्वस देवाचा वार्षिक जत्रोत्सव १४ डिसेंबर रोजी…

⚡सावंतवाडी ता.०६-: मळगाव आणि सोनुर्ली या दोन गावचे जागृत दैवत असलेल्या मळगाव येथील श्री देव दोन गावचा पूर्वस देवाचा रविवार १४ डिसेंबर रोजी वार्षिक जत्रोत्सव साजरा होणार आहे. यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम साजरे करण्यात येणार आहेत.सोनुर्ली येथील श्री देवी माऊलीप्रमाणे दोन पूर्वस हे मळगाव आणि सोनुर्ली या दोन गावचे जागृत देवस्थान आहे. श्री देवी…

Read Full News

बांदा पोलिसांची मोठी कामगिरी; घरफोडी प्रकरणातील आरोपीला अटक…

बांदा/प्रतिनिधीबांदा पोलिसांच्या प्रभावी तपासामुळे पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या रोणापाल येथील दिवसाढवळ्या घरफोडी प्रकरणातील आरोपीचा शोध लागला असून त्याला अटक करण्यात यश आले आहे. अजय अर्जुन गावडे (वय 27, रा. रोणापाल, भरडवाडी, ता. सावंतवाडी) हा सदर गुन्ह्यातील प्रमुख आरोपी असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांनी दिली आहे.गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी विविध…

Read Full News

भारतरत्न डॉ. आंबेडकर यांचे कार्य समाजास दिशादर्शक-:प्रसन्ना देसाई…

⚡वेंगुर्ला ता.०६-:महापरीनिर्वाण दिन हा स्मरणाचा नाही, तर जागृतीचा दिवस आहे . ज्यांनी वंचित, गोरगरीबांना समाजात माणूस म्हणून जगण्याची ओळख दिली , अधिकार दिले, स्वाभिमान दिला, समता, बंधुता आणि न्यायाच्या मार्गावर चालण्याची सर्वांनी शक्ती दिली त्यां महामानवाचे विचार समाजास आदर्शवत आहेत. भारताला प्रगतीशील आणि लोकशाहीयुक्त संविधान देणारे भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले…

Read Full News

राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार उद्या भरतगड किल्ल्यावर…

⚡मालवण ता.०६-:महाराष्ट्र राज्याचे मराठी भाषा व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार रविवार दि. ७ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता मसुरे येथील भरतगड किल्ल्याला भेट देणार आहेत. मसुरे येथील भरतगड किल्ल्याला मोठा इतिहास आहे. हा गाव आणि येथील परिसर निसर्गरम्य आणि विविधतेने नटलेला आहे. मसुरे गावात पर्यटनास मोठा वाव आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा निसर्गरम्य आणि ऐतिहासिक वास्तूंनी…

Read Full News

विद्यार्थी हे ग्रामीण विकासात परिवर्तनाचे वाहक…

एकनाथ तेली:कुणकेश्वर येथे राष्ट्रीय सेवा योजना,विशेष श्रमसंस्कार शिबिर २०२५-२६.. ⚡देवगड ता.०६-:शिक्षण विकास मंडळ संचलित श्रीमती न. शां. पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालय, देवगड यांच्यातर्फे आयोजित राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचा स्वागत समारंभ उत्साहात कुणकेश्वर ग्रामपंचायत सभागृह येथे संपन्न झाला. यावेळी श्री क्षेत्र कुणकेश्वर येथील मान्यवर, ग्रामस्थ, अधिकारी तसेच स्वयंसेवक उपस्थित होते. समारंभाचे उद्घाटन श्री देव कुणकेश्वर…

Read Full News

मालवण मेढा येथील जय गणेश मंदिराचा जानेवारीत २१ वां वर्धापन दिन सोहळा…

⚡मालवण ता.०६-:मालवण मेढा येथील ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांनी उभारलेल्या आणि पर्यटकांचे आकर्षण असलेल्या जय गणेश मंदिराचा २१ वा वर्धापन दिन सोहळा दि. १९, २० व २१ जानेवारी २०२६ रोजी साजरा होणार आहे. यनिमित्त विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जय गणेश मंदिर देवस्थान तर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आली. मालवण…

Read Full News

मडुरा येथील नाबर स्कूलमध्ये पालक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न…

⚡बांदा ता.०६-: मडूरा येथील व्ही.एन. नाबर मेमोरियल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक क्रीडा महोत्सवातील पालक क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडल्या. शाळेच्या आवारात सकाळपासूनच पालक व विद्यार्थ्यांची उपस्थिती, रंगीत सजावट आणि क्रीडांगणातील जोश या सर्वामुळे कार्यक्रमाला विशेष आकर्षक रूप लाभले.कार्यक्रमाची सुरुवात इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ईशस्तवनाने झाली. यानंतर शाळेच्या…

Read Full News

सावंतवाडीत आयआयटी व मेडिकल अकॅडमीची सुरुवात…

भोसले इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी–बारावी विज्ञान तसेच JEE–NEET–CET प्रशिक्षण सुरु… ⚡सावंतवाडी ता.०६-: येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज यांच्या अंतर्गत आयआयटी व मेडिकल अकॅडमीची सुरूवात करण्यात आली असून यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना अकरावी-बारावी सायन्स शाखेसह जेईई, नीट, सीईटी यांसारख्या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षांची तयारी स्थानिक पातळीवरच करण्यास मदत होणार असल्याचे भोसले नॉलेज सिटीचे…

Read Full News

You cannot copy content of this page