Headlines

झाराप – कामळेवीर शाळेने पटकाविली जनरल चॅम्पियनशिप…

⚡वेंगुर्ला ता.०८-: झाराप केंद्रात आयोजित “बाल क्रीडा व ज्ञानी मी होणार’ स्पर्धेत झाराप-कामळेवीर शाळेच्या विद्याथ्र्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत जनरल चॅम्पियनशिप पटकावली.लहान गटात कबड्डी मुले आणि मुली, खो-खो लहान गट मुले आणि मुली, रिलेमध्ये मुलगे उपविजेते, मुली विजेते, समुहगीतमध्ये विजेते, मोठा गट कबड्डीमध्ये मुलगे उपविजेते, मुली विजेते, मोठा गट खो-खो मुलगे व मुली विजेते, रिलेमध्ये मुलगे…

Read Full News

वेंगुर्ला नगर वाचनालयातर्फे 28 रोजी गायन स्पर्धेचे आयोजन…

⚡वेंगुर्ला ता.०८-: नगर वाचनालय, वेंगुर्ला संस्थेतर्फे रविवार दि. 28 डिसेंबर रोजी दुपारी 3.30 वाजता संस्थेच्या कोरगांवकर सभागृहात स्व.भालचंद्र शंकरराव कर्पे स्मृती गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा वेंगुर्ला तालुका मर्यादित आहे. दोन गटात संपन्न होणा-या या स्पर्धेसाठी 5वी ते 7वीसाठी गीतगायन तर 8वी ते 10वीसाठी नाट¬गीत गायन विषय ठेवण्यात आले आहेत. दोन्ही गटातील…

Read Full News

वेंगुर्ला नगर वाचनालयातर्फे 21 रोजी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन…

⚡वेंगुर्ला ता.०८-: नगर वाचनालय, वेंगुर्ला संस्थेतर्फे इयत्ता 8वी ते 12वी गटासाठी स्वामी विवेकानंद व स्वातंत्र्यविर सावरकर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा वेंगुर्ला तालुका मर्यादित आहे. दोन्ही विषयांवरी वक्तृत्व स्पर्धा ह्रा दि. 21 डिसेंबर रोजी दुपारी 3.30 वाजता संस्थेच्या सभागृहात घेतल्या जातील. स्वामी विवेकानंद वक्तृत्व स्पर्धेचे हे चौदावे वर्ष असून यावर्षी “आजही स्वामी विवेकानंदांचे…

Read Full News

देऊळवाडा महापुरुष मंदिर वर्धापन दिन सोहळा ११ डिसेंबरपासून…

⚡मालवण ता.०८-:मालवण देऊळवाडा येथील श्री महापुरुष मंदिराचा १० वा वर्धापन दिन सोहळा दि. ११ ते १४ डिसेंबर या चार दिवसांच्या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतक कार्यक्रम सादर होणार आहेत. यामध्ये गुरुवार ११ डिसेंबरला सकाळी ९ वाजता देवाचे मानपान गणेश पूजन, १०.३० वाजता स्थळशुद्धी व कलशशुद्धी, दुपारी १२ वाजता देवस्थापना अग्नी…

Read Full News

बांदा ग्रामस्थांची या मंगळवारी कास श्री वाघबिळकार देवस्थान येथे पदयात्रा…

⚡बांदा ता.०८-: बांदा ग्रामस्थांची पदयात्रा मंगळवार दिनांक 9 डिसेंबर रोजी कास येथील श्री वाघबिळकार देवस्थान येथे जाणार आहे असे बांदा ग्रामस्थ पदयात्रा मंडळाचे अध्यक्ष उमेश मयेकर आणि उपाध्यक्ष सुरेश चिंदरकर यांनी कळविले आहे. दुपारी 3 वाजता श्री बांदेश्वर भुमिका दर्शन करून पदयात्रेसाठी प्रस्थान करण्यात येणार आहे. भाविकांनी या पदयात्रेत सहभागी होण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी संपर्क…

Read Full News

मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलच्या उमेझा शेखची जिल्हास्तरीय विज्ञान वक्तृत्व स्पर्धेसाठी निवड…

⚡सावंतवाडी ता.०८-: 53 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनांतर्गत आयोजित विविध तालुकास्तरीय स्पर्धा निरवडे येथे पार पडल्या. यामध्ये प्राथमिक वयोगटासाठी आयोजित वक्तृत्व स्पर्धेत सिं.जि.शि.प्र.मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलची विद्यार्थीनी कु. उमेझा शेख हिने ‘प्रदूषण: एक जागतिक समस्या’ या विषयावर अभ्यासपूर्ण वक्तृत्व ओघवत्या शैलीत सादर करून सावंतवाडी तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला व जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी आपले स्थान…

Read Full News

दुर्ग मावळा प्रतिष्ठानतर्फे निवती किल्ल्यावर स्वच्छता मोहीम संपन्न ..

⚡मालवण ता.०८-: किल्ले निवती येथे दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमेत किल्ल्यावरील महादरवाजाची स्वच्छता करण्यात आली. झाडी झुडपांनी झाकोळलेला दरवाजा मोकळा करण्यात आला आहे. किल्ले निवतीवर दरवर्षी दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे स्वच्छता तसेच संवर्धन मोहिमेचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही ही मोहीम राबवून निवती किल्ला स्वच्छ करण्यात आला. या स्वच्छता मोहिमेत…

Read Full News

प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी जनजागृती करावी…

पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचे आवाहन:गोपुरीत कावी आर्टस् प्रशिक्षणाला प्रतिसाद.. कणकवली : प्लास्टिकमुळे निसर्ग व पर्यावरणाची हानी होत आहे. ही हानी रोखण्यासाठी प्लास्टिकचा वापर टाळणे काळाजी गरज आहे. प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबत जनजागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. निसर्ग व पर्यावरणाचा अभ्यास करण्यासाठी निसर्ग सहलींमध्ये सहभागी होऊन निसर्ग व पर्यावरणाचा अभ्यास करावा, असे आवाहन गोव्यातील पर्यावरणप्रेमी राजेंद्र…

Read Full News

मळगांव इंग्लिश स्कूलच्या ‘माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्या’ची लगबग…

जुन्या आठवणींना उजाळा देत संवादसेतू साधण्याची तयारी.. ​सावंतवाडी : जीवनातील अनेक महत्त्वपूर्ण टप्पे गाठल्यानंतर आपले शालेय विश्व पुन्हा एकदा अनुभवण्याची आणि स्नेहांकितांच्या गाठी दृढ करण्याची सुवर्णसंधी मळगांव इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांना लाभणार आहे. प्रशालेच्या ‘माजी विद्यार्थी परिवार’ यांच्या वतीने रविवार, दिनांक २८ डिसेंबर रोजी भव्य ‘माजी विद्यार्थी स्नेह मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. सकाळी ९…

Read Full News

शिंदेसेनेचे तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांचा राजीनामा…

⚡वेंगुर्ला ता.०७-: वैयक्तिक कारणामुळे पक्षकार्यास पुरेसा वेळ देऊ शकत नसल्याने शिंदेसेनेचे वेंगुर्ला तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांनी आपल्या तालुकाप्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. जिल्हाप्रमुख सच्चिदानंद परब यांच्याकडे देण्यात येणारा राजीनामा रविवारी झालेल्या सेनेच्या मासिक सभेत उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई यांच्याकडे सुपूर्द केला.राजीनाम देत असलो तरी यापुढेही शिवसेनेचाच कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहणार आहे. तालुकाप्रमुख पदावर कार्यरत असताना शिवसेनेच…

Read Full News

You cannot copy content of this page