Headlines

मठ हायस्कूल कृती समिती – शिक्षणाप्रेमी यांच्या वतीने शाळा बंद आंदोलन…

⚡वेंगुर्ला ता.०९-: वेंगुर्ला तालुक्यातीलरायसाहेब डॉ. रा. धों. खानोलकर हायस्कूल मठ ही शाळा शासन निर्णयानुसार शून्य शिक्षकी जाहीर झाल्याने विद्यार्थी आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचे समायोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.यासंदर्भात आज कृती समिती, ग्रामस्थ, पालक, शिक्षणप्रेमी, स्थानिक लोकप्रतिनिधी व माजी विद्यार्थी यांच्यावतीने हायस्कुल समोर ” हायस्कुल बचाव – शाळा बंद आंदोलन सुरु आहे.यास पालक ग्रामस्थांचा चांगला…

Read Full News

भोसले इंटरनॅशनल स्कूलची वेदा राऊळ तालुकास्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम…

⚡सावंतवाडी ता.०९-: सावंतवाडी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या कु.वेदा प्रवीण राऊळ हिने ६ वी ते ८ वी या गटातून ‘सौर ऊर्जा एक उज्वल भविष्य’ या विषयावरील निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. शिक्षण विभाग, पंचायत समिती, सावंतवाडी व विज्ञान मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन संस्कार इंग्लिश मिडियम स्कूल, निरवडे येथे…

Read Full News

बनावट दस्त तयार करून बेकायदेशीररित्या जमीन व्यवहार केल्याच्या आरोपातून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता…

⚡दोडामार्ग ता.०९-: बनावट दस्त तयार करून बेकायदेशीर मार्गाने जमीन व्यवहार केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातील सर्व आरोपींना न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. याकामी अनिल कृष्णा निरोडेकर, अँड सोनू ए.गवस,अँड दत्तप्रसाद ठाकूर,अँड गणेश चव्हाण,अँड प्रितेश गवस, अँड केतन जाधव, अँड वामन गवस, यांनी काम पाहिले. या प्रकरणात गोरीशा सुधाकर टोपले, परेश रमेश परब, संजय अंमृकुम गावडे…

Read Full News

पडेल, देवगडमध्ये दुर्मिळ स्थलांतरित बदकांचे आगमन; निसर्गप्रेमींची जल्लोषात नोंद…

⚡देवगड ता.०९-:सिंधुदुर्गातील निसर्गवैविध्याचा आणखी एक दुर्मीळ आणि आनंददायी नमुना पडेल गावात दिसून आला आहे. 06 व 07 डिसेंबर 2025 रोजी पडेल येथील पाणथळ भागामध्ये परदेशातून दीर्घ प्रवास करून आलेल्या दुर्मिळ स्थलांतरित जलपक्ष्यांचे दर्शन झाल्याची नोंद स्थानिक निसर्गप्रेमींनी केली आहे. निरीक्षणादरम्यान Ruddy Shelduck (ब्रह्मिनी बदक), Eurasian/Green-winged Teal, Northern Shoveler आणि Mallard (female) या प्रजातींचे दर्शन झाले….

Read Full News

सीताराम गावडे यांचा वाढदिवस उद्या विविध सामाजिक उपक्रमांनी होणार साजरा…

⚡सावंतवाडी ता.०९-:कोकण लाईव्ह ब्रेकींग न्युज चॅनेल चे संपादक तथा सकल हिंदू व मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष सीताराम गावडे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे त्यात निराधार शाळेतील मुलांना जिवनावश्यक वस्तूंचे वाटप गो शाळेला चारा वाटप करुन कोकण लाईव्ह ब्रेकींग न्युज चॅनेल च्या कार्यालयात संध्याकाळी चार वाजता केक कापून साजरा करण्यात येणार आहे.तरी सर्व…

Read Full News

मठ हायस्कूल कृती समिती मार्फत शासन धोरणाविरोधात उद्या शाळा बंद आंदोलन…

वेंगुर्ला ता.०८-:वेंगुर्ला तालुक्यातीलरायसाहेब डॉ. रा. धों. खानोलकर हायस्कूल मठ ही शाळा शासन निर्णयानुसार शून्य शिक्षकी जाहीर झाल्याने विद्यार्थी आणि शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचे समायोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान शाळा वाचविण्यासाठी डॉ. रा. धों. खानोलकर हायस्कुल मठ कृती समिती, पालक, ग्रामस्थ यांच्या वतीने येथील सभागृहात आज सोमवारी (8 डिसेंबर) सायंकाळी मुख्य सल्लागार रवींद्र खानोलकर यांच्या…

Read Full News

ओवळीये सरपंचांची भाजपात घरवापसी…

⚡सावंतवाडी ता.०८-: ओवळीये येथील सरपंच मा. सौ. तारामती चंद्रकांत नाईक व ग्रामपंचायत सदस्य मा. श्री. चंद्रकांत कृष्णा नाईक यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला. या प्रवेशामुळे परिसरातील राजकीय समीकरणांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. या पक्षप्रवेशासाठी मा. श्री. हनुमंत मधुकर सावंत व प्रकाश आत्माराम सावंत यांनी विशेष प्रयत्न केले असल्याचे सांगण्यात आले. कार्यक्रमास भाजपा जिल्हा…

Read Full News

तोडपाणी आरोप देवगड दर्शन नगरपंचायत सभेसाठी ठरले वादळी…

⚡देवगड ता.०८-: देवगड जामसंडे नगरपंचायत सभेत तोडपाणी आरोप चांगलाच गाजला.या आरोपावरून सभेतच वादळ निर्माण झाले.भाजपाचे दोन नगरसेवक या आरोपावरूनच एकमेकांमध्ये भिडले.भाजपा नगरसेवक चंद्रकांत कावले हे दुसèया सभेत पुन्हा वरचढ ठरले.त्यांनी गेल्या सभेत केलेल्या गंभीर आरोपांनंतर या सभेतही तोडपाणी झाल्याचा केलेला गंभीर आरोप सभेसाठी वादळी ठरला. देवगड जामसंडे नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा सोमवारी नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्या…

Read Full News

कथामालेचा कै. जी. टी. गावकर सेवामयी शिक्षक पुरस्कार रसिका तेंडोलकर यांना जाहीर…

⚡मालवण ता.०८-:अखिल भारतीय सानेगुरुजी कथामाला मालवण शाखेचा मानाचा शिक्षणतज्ञ कै. जी. टी. गावकर सेवामयी शिक्षक पुरस्कार २०२६ जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा ओवळीये नं.१ येथील पदवीधर शिक्षिका रसिका राजेंद्र तेंडोलकर यांना जाहीर झाला आहे. रुपये पाच हजार रुपये रोख, सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. सदर पुरस्कार वितरण सोहळा रविवार दि. १…

Read Full News

कट्टा येथे भारतीय बौद्ध महासभेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन…

सेवांगणच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनदर्शन प्रश्नोत्तर पुस्तिकेचे प्रकाशन.. ⚡मालवण ता.०८-:भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवण यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी बॅ. नाथ पै सेवांगण मालवण यांच्यावतीने संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त संकलित डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनदर्शन प्रश्नोत्तर पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. या पुस्तिकेचे वितरण…

Read Full News

You cannot copy content of this page