सावंतवाडीतील सुवर्णकार नारायण उर्फ बंड्या शिरोडकर यांचे निधन…
⚡सावंतवाडी ता.१०-:शहरातील उभा बाजार परिसरातील सुवर्णकार नारायण उर्फ बंड्या दत्तराम शिरोडकर (वय ६३) यांचे बुधवारी कोल्हापूर येथील रुग्णालयात अल्पशा आजाराने पहाटे निधन झाले. सुवर्ण ज्वेलर्सचे संजू शिरोडकर यांचे ते ज्येष्ठ भाऊ होत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी व तीन बहिणी असा परिवार आहे. शिरोडकर यांच्या अकाली निधनाने सावंतवाडी शहरातील सुवर्णकार समाजात तसेच उभा बाजार परिसरात…
