Headlines

विद्यार्थ्यांनी आईवडील व मार्गदर्शक शिक्षक यांचे आदर्श घेऊन अध्ययन करावे : संतोष गोसावी…

⚡वेंगुर्ला ता.१०-: आज जग गतिमान झाले असून जीवन सुखकर करावयाचे असेल तर विज्ञानाचा योग्य प्रकारे उपयोग करून प्रगती साधणे आवश्यक आहे. अशा प्रकारच्या विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांचे कलात्मक गुण विकसित होत असतात. विज्ञानात संधी भरपूर असणार असून विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास करून बुद्धीला चालना देऊन आईवडील व मार्गदर्शक शिक्षक यांचे आदर्श घेऊन अध्ययन करावे, असे प्रतिपादन वेंगुर्ला…

Read Full News

स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या जीएस पदी सर्वेश राणे याची निवड…

⚡मालवण ता.१०-:मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील महाविद्यालय स्तरावरील विद्यार्थी मंडळ निवड प्रक्रियेमध्ये विज्ञान विभागाचा विद्यार्थी सर्वेश महेंद्र राणे याची जनरल सेक्रेटरी (GS) पदी निवड झाली. या निवडीबद्दल स. का. पाटील महाविद्यालय, विज्ञान विभाग, सांस्कृतिक विभाग, जिमखाना विभाग व कृ. सी. देसाई शिक्षण संस्थेच्या वतीने सर्वेश राणे याचे अभिनंदन करण्यात…

Read Full News

नफ्याच्या आमिषाने कणकवलीतील महिलेची १२ लाख २७ हजारांची फसवणूक…

कणकवली : अल्पकाळात मोठा नफा मिळवून देण्याच्या आमिषाने एका ४० वर्षीय व्यक्तीने कणकवलीतील तरुणीची १२ लाख २७ हजार ८०० रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली विश्वास संपादन करून हा मोठा गंडा घालण्यात आला आहे. त्या महिलेच्या तक्रारीवरून संदीप अंकुश पाटील (४०, रा. राजारामपुरी- कोल्हापूर) याच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा…

Read Full News

कणकवलीत १६ नोव्हेंबर पासून हॅपिनेस प्रोग्रॅम शिबीर…

आर्ट ऑफ लिव्हिंग, कणकवली यांचे आयोजन.. कुडाळ : आर्ट ऑफ लिविंगच्या माध्यमातून कणकवली मध्ये हॅपिनेस प्रोग्राम अर्थात आनंद अनुभुती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दि. १६ डिसेंबर ते रविवार २१ डिसेंबर २०२५ या कालावधीत रोज सकाळी ६ ते ८.३० आणि सायंकाळी ६ ते ८.३० या वेळेत हॉटेल उत्कर्ष, एसटी स्टँड समोर, कणकवली येथे हे…

Read Full News

कोल्हापूरच्या ‘ट्रेल हंटर्स’ची टोप ते गोवा २१५ किमीची सायकल फेरी…

आरोग्य आणि पर्यावरण जनजागृतीचा संदेश.. ⚡​सावंतवाडी ता.१०-:​कोल्हापूर जिल्ह्यातील पेठ वडगाव येथील ‘ट्रेल हंटर्स’ ग्रुपच्या सदस्यांनी आरोग्य आणि पर्यावरण जनजागृतीसाठी एक स्तुत्य उपक्रम राबविला आहे. त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील टोप येथून थेट गोवा येथील मोरजीम बीचपर्यंत २१५ किलोमीटर अंतराची सायकल राईड यशस्वीरीत्या पूर्ण केली.​गुलाबी थंडी आणि बोचरा थंडगार वारा झेलत या साहसी सायकलपटूंनी पहाटे चार वाजता टोप…

Read Full News

ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांना ‘कोकणरत्न पदवी पुरस्कार’ जाहीर..

⚡मालवण ता.१०-:स्वतंत्र कोकण राज्य अभियानातर्फे मालवण मधील ॲड. ऐश्वर्य जनार्दन मांजरेकर यांना कोकणरत्न पदवी पुरस्कार जाहीर करण्यात आला. सामाजिक कार्य, युवा सक्षमीकरण, शैक्षणिक क्षेत्रातील योगदान आणि पर्यावरण संवर्धन या चारही क्षेत्रात सातत्याने आणि प्रभावी कार्य केल्याबद्दल मांजरेकर यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. सदर पुरस्काराची घोषणा स्वतंत्र कोकणराज्य अभियानाचे संस्थापक अध्यक्ष श्री .संजय कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली…

Read Full News

मळगाव इंग्लिश स्कूलचा २८ डिसेंबर रोजी भव्य माजी विद्यार्थी स्नेहमेळावा…

जुने मित्र व जुन्या आठवणींना नवा उजाळा देण्यासाठी माजी विद्यार्थी एकत्र:शाळेच्या प्रांगणात रंगणार आनंद, उत्साह आणि स्नेहाचा महोत्सव;मळगाव इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी परिवारातर्फे आयोजन.. सावंतवाडी ता.१०-: मळगाव इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी परिवारातर्फे मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव येथे रविवार २८ डिसेंबर रोजी, सकाळी १०.०० ते सायंकाळी ४.०० या वेळेत भव्य माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात…

Read Full News

कोमसापच्या नाट्यअभिवाचन स्पर्धेत समीक्षा फडके प्रथम…

कुडाळ हायस्कूल स्पर्धा संपन्न.. कुडाळ : को.म.सा.प. शाखा कुडाळ आणि कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेज कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच नाट्य अभिवाचन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत समीक्षा फडके हिने प्रथम क्रमांक पटकावला.या स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे प्राचार्य डॉ.विपिन वराडे, कोमसापचे जिल्हाध्यक्ष मंगेश मसके, को.म.सा..प. केंद्रीय समन्वय समिती सदस्य आनंद वैद्य कुडाळ शाखा…

Read Full News

ऑक्टोबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीची नुकसानभरपाई जाहीर…

आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे कुडाळ मतदारसंघासाठी सर्वात जास्त नुकसानभरपाई मंजूर.. ⚡ओरोस ता १०-: ऑक्टोबर महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीची नुकसानभरपाई जाहीर झाली असून यात सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 4 कोटींची नुकसानभरपाई जाहीर झाली आहे.यावर्षीच्या मान्सून कालावधीत सातत्याने पाऊस पडत होता. जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सातत्याने पाऊस पडल्याने शेती कामे थांबली होती. परिणामी शेतीची मोठी…

Read Full News

पालकमंत्री नितेश राणेंची शेतकऱ्यांप्रती वचनपूर्ती…

सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांसाठी अवकाळी पावसाच्या नुकसानी पोटी ४.८६ कोटी मंजूर.. ⚡कणकवली ता.१०-: यावर्षी ऑक्टोबर महिन्यात ऐन भातकापणीच्या हंगामात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्याबाबत पालकमंत्री नीतेश राणे यांनी तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना देत लवकरात लवकर भरपाई दिली जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार आता ऑक्टोबर महिन्यात झालेल्या भात-नाचणी नुकसानीपोटी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ४ कोटी ८६…

Read Full News

You cannot copy content of this page