Headlines

राऊळ महाराज ट्रस्ट कडून पिंगुळी ग्रा.प. ला दोन लाखाचा धनादेश…

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान यशस्वी करण्यासाठी ट्रस्टकडून लोकवर्गणी.. ⚡कुडाळ ता.११-: सद्गगुरु राऊळ महाराज संस्थान, पिंगुळी यांच्या वतीने पिंगुळी ग्राम पंचायतीला मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान यशस्वी करण्यासाठी दोन लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला आहे. यावेळी ट्रस्टचे पदाधिकारी, ग्राम पंचायत सरपंच, सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.पिंगुळी गावाचे संत प. पू. राऊळ महाराज यांचा मठ प. पू….

Read Full News

आजगावात बीएसएनएल नेटवर्क कोलमडले; ग्राहक हैराण ..

⚡सावंतवाडी ता.११-: आजगाव परिसरातील प्रसिद्ध वेतोबा मंदिराजवळील बीएसएनएल मोबाईल टॉवर अचानक बंद पडल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. गेल्या काही दिवसांपासून कॉल ड्रॉप, नेटवर्क गायब होणे, इंटरनेट वेग अत्यंत कमी अशा समस्या सातत्याने जाणवत असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे. बीएसएनएलकडून 5G सेवेकडे वाटचाल सुरू असल्याचे सांगितले जात असतानाच, मूलभूत 2G नेटवर्कही नीट उपलब्ध…

Read Full News

कोकण रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या वक्तव्याने सावंतवाडीकरांमध्ये उसळला प्रचंड असंतोष…

प्रवासी संघटनेकडे सावंतवाडी रेल्वेस्थानक “टर्मिनस” असल्याचा मागितला पुरावा… ⚡सावंतवाडी ता.११-: कोकण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वक्तव्यामुळे सावंतवाडी टर्मिनस प्रकरणात आता नवा वाद उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. “या ठिकाणी टर्मिनस नसून ते फक्त ‘वे-साईड स्टेशन’ आहे. ‘टर्मिनस’ हे नाव कसे पडले? याचा पुरावा द्या,” अशी मागणी थेट कोकण रेल्वे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी…

Read Full News

पिंगुळी-भूपकारवाडी येथे १४ पासून हरिनाम सप्ताह…

⚡कुडाळ ता.११-: प्रती वर्षा प्रमाणे श्री देव महापुरुष मंदिर, भूपकरवाडी पिंगुळी येथे श्री देव महापुरुष सेवा मंडळाच्या वतीने १४ डिसेंबर ते १६ डिसेंबर दरम्यान वार्षिक हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.श्री देव महापुरुष मंदिर भूपकरवाडी पिंगुळी येथे रविवार दिनांक १४ डिसेंबर २०२५ ते मंगळवार दिनांक १६…

Read Full News

‘गणित प्रज्ञा’ गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा १४ रोजी सत्कार…

⚡मालवण ता.११-:महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळाशी संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळा तर्फे सन २०२४- २५ मधील गणित प्रज्ञा स्पर्धेत गुणवत्ता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा दि. १४ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता, बॅरिस्टर नाथ पै सभागृह (कुडाळेश्वर मंदिर शेजारी), कुडाळ येथे आयोजित करण्यात आला आहे. सन २०२४-२५ या वर्षी इयत्ता ५ वी तील ३२…

Read Full News

गोवेरी भगतवाडी साकवासाठी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून ३० लाखांचा निधी मंजूर…

⚡कुडाळ ता.११-: कुडाळ तालुक्यातील गोवेरी भगतवाडी साकवासाठी आमदार निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार जिल्हा वार्षिक योजनेतून 30 लाखांचा निधी मंजूर झाला असून याबाबत आमदार निलेश राणे यांनी गोवेरीवासीयांना दिलेला शब्द पूर्ण केला आहे. याबाबत शिवसेना पदाधिकारी तथा माजी जि. प. अध्यक्ष संजय पडते, शिवसेना तालुकाप्रमुख विनायक राणे, दीपक नारकर यांनी आमदार निलेश राणे यांचे आभार व्यक्त…

Read Full News

ओरोस खर्येवाडी येथे उद्या तिरंगी भजन डबलबारी…

ओरोस ता ११-: श्री देव शिवारी प्रासादिक भजन व मित्र मंडळ ओरोस खर्येवाडी आयोजित गुरुवर्य काशीराम परब बुवा यांच्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवार 12 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता २०- २० तिरंगी डबलबारी भजनाचा जंगी सामना आयोजित करण्यात आला आहे. बुवा विजय उर्फ गुंडू सावंत श्री हनुमान प्रासादिक भजन मंडळ वर्दे कुडाळ विरुद्ध बुवा समीर महाजन…

Read Full News

देवगड ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस सुविधेची भरारी…

CSR फंडातून दोन नवी मशीन कार्यान्वित; पालकमंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे अतिरिक्त तंत्रज्ञ रुजू.. देवगड ता.११-: ग्रामीण रुग्णालय देवगड येथे डायलिसिस सुविधेत मोठी वाढ झाली असून CSR फंडातून प्राप्त झालेल्या दोन नव्या मशीन कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. या मशीन आल्याने आता डायलिसिस मशीनची संख्या चार झाली असून वाढीव दोन मशीन साठी एक तंत्रज्ञान देवगड मध्ये…

Read Full News

जिल्हा बार असोसिएशनच्या वतीने भूमिपुत्र न्यायमूर्तींचा १४ ला सत्कार…

न्या. अमित जामसंडेकर आणि न्या. श्रीराम शिरसाट यांचा होणार गौरव:न्या. मकरंद कर्णिक, न्या. दिघे यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान.. ⚡कुडाळ ता.११-: सिंधुदुर्ग जिल्हा बार असो तर्फे रविवार दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता कुडाळ येथे जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेले आणि नव्यानेच मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त झालेले न्यायमूर्ती अमित जामसंडेकर आणि न्यायमूर्ती श्रीराम शिरसाट यांचा…

Read Full News

जानेवारीत कुडाळात २८ वा बाबा वर्दम स्मृती नाट्यमहोत्सव…

सहा नाटके, एक दीर्घांक, एकांकिका होणार सादर:७ जानेवारीला नाट्यमहोत्सवाचा शुभारंभ.. ⚡कुडाळ ता.११-: येथील बाबा वर्दम थिएटर्सच्यावतीने ७ ते १३ जानेवारी २०२६ या कालावधीत कुडाळ येथील बाबा वर्दम रंगमंच येथे ‘बाबा वर्दम स्मृती नाट्यमहोत्सव-२०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. ७ रोजी सायंकाळी ७ वाजता बाबा वर्दम थिएटर्सच्या अध्यक्षा वर्षा वैद्य यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत या महोत्सवाचे…

Read Full News

You cannot copy content of this page