Headlines

आजगाव प्रभागस्तरीय क्रीडा स्पर्धेत कलेश्वर विद्यामंदिर, वेत्ये शाळेचे घवघवीत यश…

⚡सावंतवाडी ता.१२-: आजगाव प्रभागस्तरीय क्रीडा स्पर्धेत तालुक्यातील कलेश्वर विद्यामंदिर वेत्ये शाळेच्या मुलांनी उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश प्राप्त केले आहे.मंगळवार ९ डिसेंबर रोजी या स्पर्धा संपन्न झाल्या. यात कलेश्वर विद्यामंदिर वेत्ये शाळेच्या मुलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत उल्लेखनीय कामगिरी करत यश मिळविले. प्राप्त क्रमांक पुढीलप्रमाणे : लहान गट – १०० मीटर धावणे :तृतीय क्रमांक – ओंकार…

Read Full News

शारदा विद्यालय मळगाव रस्ता शाळेच्या मुलांचे रंगभरण स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर यश…

१३ सुवर्ण, ५ रौप्य आणि ५ कांस्य पदकांची कमाई:रंगोत्सव सेलिब्रेशन संस्थेमार्फत स्पर्धेचे आयोजन.. सावंतवाडी : शारदा विद्यालय, मळगाव रस्ता शाळेने रंगोत्सव सेलिब्रेशन संस्थेमार्फत आयोजित राष्ट्रीय पातळीवरील रंगभरण स्पर्धेत अभूतपूर्व यश संपादन केले. स्पर्धेत एकूण शाळेने तब्बल १३ सुवर्ण, ५ रौप्य आणि ५ कांस्य पदक मिळून २३ पदकांची कमाई केली आहेया स्पर्धेत इयत्ता चौथीतील रूची सच्चिदानंद…

Read Full News

मालवणचे ज्येष्ठ डॉ.सुभाष दिघे यांचा ‘ह्यूमन राईट असोसिएशन’तर्फे सन्मान…

⚡मालवण ता.१२-:आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिनाचे औचित्य साधून मालवण शहरातील समाजसेवी व्यक्तीमत्व तसेच जेष्ठ डाॅ.सुभाष मधुकर दिघे यांचा ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन मालवण तालुका संघटनेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष- सुधीर धुरी यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या कार्याचा गुणगौरव करण्यात आला. डॉ. दिघे यांनी मुंबई येथे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1969 – 1971आचरा येथे वैद्यकीय…

Read Full News

अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांच्या पवित्र पादुकांचे १६ डिसेंबर रोजी सावंतवाडी राजवाड्यात होणार आगमन…

⚡सावंतवाडी ता.१२-: अक्कलकोट राजघराण्यांचे श्रीमंत मालोजीराजे भोसले (द्वितीय) यांना सद्‌गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांनी प्रदान केलेल्या पवित्र पादुकांचे मंगळवार १६ डिसेंबर रोजी सावंतवाडी संस्थानच्या राजवाडा दरबाल हॉल येथे आगमन होणार आहे. या पवित्र चरणकमलांचे दर्शन विद्यमान नरेश श्रीमंत मालोजीराजे संयुक्ताराजे भोसले तिसरे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यांतील भाविकांसाठी दिव्य…

Read Full News

श्री देव वाळकेश्वर मंदिरात वार्षिक पराब उत्सव उत्साहात संपन्न…

⚡बांदा ता.१२-: येथील वाळके कुटुंबियांचे आराध्य असलेल्या श्री देव वाळकेश्वर मंदिरात पारंपरिक धार्मिक उत्साहात वार्षिक पराब उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न झाला.पहिल्या दिवशी श्री देव बांदेश्वर व श्री देवी भूमिका यांना भेटीचे श्रीफळ अर्पण करून उत्सवाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर ब्राह्मणवृंदांच्या उपस्थितीत श्री देव वाळकेश्वराची सामुदायिक अभिषेक सेवा भाविकांच्या सहभागातून पार पडली. दुपारी आरती व…

Read Full News

वेंगुर्ला नुतन आगार व्यवस्थापक यांचे भाजपाच्या वतिने स्वागत…

⚡वेंगुर्ला ता.११-: नवीन नियुक्ती झालेले वेंगुर्ला आगार व्यवस्थापक नवज्योत गावडे यांचे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तसेच सेवा शक्ती संघर्ष एस टी कर्मचारी संघ वेंगुर्ला आगार अध्यक्ष प्रसन्ना देसाई यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी विभागीय सचिव भरत चव्हाण, विभागीय सहसचिव स्वप्नील रजपूत, आगार उपाध्यक्ष भाऊ सावळ, मिलिंद मयेकर, वैभव मांजरेकर, श्री. नांदोस्कर, श्री. मचे, इतर सभासद…

Read Full News

वैभववाडी – कोल्हापूर रेल्वेमार्ग राज्य शासन उभारणार…

मुख्यमंत्र्यांचा बंदर विकास मंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीतआढावा बैठकीत कोकणविकासासाठी महत्वपूर्ण निर्णय.. ⚡कणकवली ता.११-: अवघे कोकण ज्या क्षणाची वाट पाहत होते, तो सोनेरी दिवस अखेर उजाडला आहे. बहुप्रतिक्षित वैभववाडी ते कोल्हापूर रेल्वेमार्ग महाराष्ट्र सरकारमार्फत उभारण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. मत्सव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी गुरुवारी या निर्णयाबाबत विधानसभेत निवेदनाद्वारे माहिती…

Read Full News

वैभववाडी – कोल्हापूर रेल्वेमार्ग राज्य शासन उभारणार…

मुख्यमंत्र्यांचा बंदर विकास मंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत आढावा बैठकीत कोकणविकासासाठी महत्वपूर्ण निर्णय..* ⚡कणकवली ता.११-: अवघे कोकण ज्या क्षणाची वाट पाहत होते, तो सोनेरी दिवस अखेर उजाडला आहे. बहुप्रतिक्षित वैभववाडी ते कोल्हापूर रेल्वेमार्ग महाराष्ट्र सरकारमार्फत उभारण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. मत्सव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी गुरुवारी या निर्णयाबाबत विधानसभेत निवेदनाद्वारे…

Read Full News

जेष्ठांमध्ये नवी उमेद घडविणारा उपक्रम…

लक्ष्मण आचरेकर:जेष्ठ नागरीकांसाठी योग प्रक्षिशण वर्गाचा शुभारंभ.. ⚡मालवण ता.११-:व्याधी,दुखणे या विवंचनेत न अडकता आपले स्वास्थ्य उत्तम राखण्यासाठी योगा शिवाय पर्याय नाही. यासाठी जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अशोक कांबळी यांनी सुरु केलेला योग प्रशिक्षणाचा उपक्रम स्तुत्य असून जेष्ठांमध्ये नवी उमेद घडविणारा असल्याचे मत जेष्ठ मार्गदर्शक लक्ष्मण आचरेकर यांनी उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. जेष्ठ नागरीकांचे स्वास्थ्य उत्तम…

Read Full News

स्पर्धा परीक्षेत आचरा हायस्कूलचे सुयश…

⚡मालवण ता.११-:बॅरिस्टर नाथ पै सेवांगण संचालितसाने गुरुजी वाचन मंदिर मालवण आयोजित तालुकास्तरीय गीतगायन स्पर्धेत इ 8वी ते 10वी या गटातप्रथम क्रमांक – कु. स्वरा अनिरुद्ध आचरेकर व द्वितीय क्रमांक कृतिका शिवराम आयर यांना प्राप्त झाले तसेचकथाकथन स्पर्धेत कु . एंजल स्टीफन फर्नांडीस हिला तृतीय क्रमांक प्राप्त झाला. सर्व यशस्वी स्पर्धकांचे व मार्गदर्शकांचेसंस्थाचालक स्थानिक स्कूल समितीचे…

Read Full News

You cannot copy content of this page