⚡सावंतवाडी ता.२७-: ७७ वा प्रजासत्ताक दिन, किनळे ग्रामपंचायत येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी ग्रामपंचायत येथे झेंडावंदन करण्याचा मान सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सुप्रिया जाधव यांना देण्यात आला.
यावेळी किनळे सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,कर्मचारीवर्ग ,अंगणवाडी सेविका,आशा सेविका ग्रामस्थ उपस्थित होते.
किनळे ग्रामपंचायत ने दिला निवृत्त शिक्षिकेला झेंडावंदनाचा मान…
