भालावल शाळेतील विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड…
शिवम परब व रिया परब यांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड.. ⚡सावंतवाडी ता.२०-: तालुकास्तरीय बाल कला क्रीडा महोत्सव सन २०२५–२६ मध्ये जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा भालावलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय असे यश संपादन केले.यात,लहान गट मुलगे १०० मीटर धावणे व लांब उडी या क्रीडा प्रकारात कु. शिवम दताराम परब याने द्वितीय क्रमांक पटकावला. तर मोठा गट मुली…
