Headlines

वेंगुल्र्यात भाजपाचे निर्विवाद वर्चस्व…

भाजपाचे 20 पैकी 16 जागांवर यश, दिलीप गिरप पुन्हा नगराध्यक्ष.. ⚡वेंगुर्ला ता.२०-: वेंगुर्ला नरगपरिषदेच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने नगराध्यक्षासहीत 20 पैकी 16 जागांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. वेंगुल्र्यातील नागरिकांनी सलग दुस-यांदा भाजपावर वि·ाास दाखवित दिलीप गिरप यांना नगराध्यक्षपदी विराजमान केले. या निवडणुकीत मातब्बर सहा माजी नगरसेवकांना पराभवाचा धक्का बसला. उद्धवसेनेला तीन, शिंदेसेनेला केवळ…

Read Full News

उमेदवारांची धाकधूक वाढली…

चार नगरपालिकांची मतमोजणीला थोड्याच वेळात होणार सुरुवात:सावंतवाडीच्या निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष.. ⚡सावंतवाडी ता.२१- :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळी दहा वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांसह त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड धाकधूक निर्माण झाली असून जिल्ह्यातील सर्वांचे लक्ष विशेषतः सावंतवाडी नगरपालिकेच्या निकालाकडे लागले आहे. सावंतवाडीमध्ये कोण बाजी मारणार, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली असून मतमोजणी…

Read Full News

गावातील एकजूट आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी मंडळाने दाखवलेले सातत्य प्रेरणादायी…

विशाल परब:गावठाणवाडी कला क्रीडा महोत्सवाचा १२ वा वार्षिक सोहळा उत्साहात सुरुवात.. ⚡सावंतवाडी ता.२०-: ‘गावठाणवाडी कला क्रीडा व मित्रमंडळ’ यांच्या वतीने आयोजित गाव चव्हाटा महोत्सवाचे १२ वे वर्ष मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरे झाले. या महोत्सवाला भारतीय जनता पार्टीचे युवा नेते श्री. विशाल परब यांनी प्रमुख उपस्थिती लावून मंडळाच्या उपक्रमांचे कौतुक केले.विशालजी परब यांचे आगमन होताच…

Read Full News

मतमोजणीसाठी प्रशासन आणि पोलिस यंत्रणा सज्ज…

⚡वेंगुर्ला ता.२०-: वेंगुर्ला नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदांसाठी 2 डिसेंबर रोजी निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. याची मतमोजणी उद्या 21 डिसेंबर रोजी सकारळी 10 वाजल्यापासून वेंगुर्ला तहसीलदार कार्यालयात होणार आहे. या मतमोजणीसाठी प्रशासन आणि पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे.दरम्यान, दहा प्रभागांसाठी 16 मतदान केंद्र ठेवण्यात आली होती. त्यामुळे चार फे-यांमध्ये मतमोजणी होणार आहे. पहिल्या फेरीमध्ये प्रभाग 1…

Read Full News

सिंधुदुर्ग केसरीचा किताब पै. चेतन राणेंना…

सावंतवाडी: सिंधुदुर्ग केसरी कुस्ती स्पर्धा २०२५–२६ मध्ये मल्लसम्राट प्रतिष्ठान, सिंधुदुर्गच्या पैलवान पै. चेतन राणे यांनी दमदार कामगिरी करत सिंधुदुर्ग केसरी हा मानाचा किताब पटकावला. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे जिल्ह्यात क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.दरम्यान, मल्लसम्राट प्रतिष्ठानच्या एकूण पाच कुस्तीपटूंची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली असून ही प्रतिष्ठानसाठी अभिमानास्पद बाब ठरली आहे. निवड झालेल्या कुस्तीपटूंमध्ये –पै….

Read Full News

मतमोजणीसाठी सिंधुदुर्ग प्रशासन सज्ज…

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतला सविस्तर आढावा;आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणेची निगराणी;सकाळी 10 वाजता मतमोजणीला होणार सुरूवात.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.२०-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, वेंगुर्ला आणि मालवण नगरपरिषद तर कणकवली नगर पंचायतीसाठी निवडणूक पार पडली. या सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रीया 21 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. या मतमोजणीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील मतमोजणी केंद्रांवर सुरक्षितता, पारदर्शकता व शिस्तबद्धता यांना सर्वोच्च…

Read Full News

न्हावेलीत वेगरोधक (रम्बलिंग) पट्टे बसविल्याने ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त…

⚡सावंतवाडी ता.२०-: सावंतवाडी–शिरोडा मार्गावरील न्हावेली गावात मुख्य रस्त्यावर शाळेसमोर तसेच अन्य दोन धोकादायक ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून वेगरोधक (रम्बलिंग) पट्टे घालण्यात आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. गेल्या एक वर्षापासून सुरू असलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे. या रस्त्यावर वेगात धावणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढत असल्याने स्पीड ब्रेकर व संरक्षक भिंत उभारण्याची मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने…

Read Full News

चौकुळ येथील श्री सातेरी भावई देवस्थानचा २२ रोजी वार्षिक जत्रोत्सव…

सावंतवाडी : चौकुळ येथील श्री सातेरी भावई देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव २२ डिसेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.यानिमित्त मंदिरात सकाळपासून देवीची ओटी भरणे, केळी-नारळ ठेवणे, नवस बोलणे-फेडणे आदी कार्यक्रम होणार आहेत. रात्री ११ वाजता भव्य पालखी मिरवणुक व त्यानंतर नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्यमंडळाचा पौराणिक नाट्यप्रयोग सादर होणार आहे. भाविकांनी जत्रोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन…

Read Full News

मतमोजणी शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज; पोलिस निरीक्षकांची पाहणी…

⚡सावंतवाडी ता.२०-:सावंतवाडी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार असून, त्या पार्श्वभूमीवर प्रशासन व पोलिस यंत्रणेकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. आज सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी मतमोजणी केंद्राच्या ठिकाणाची सविस्तर पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी संबंधितांना आवश्यक त्या सूचना दिल्या. दरम्यान, उद्या निकाल जाहीर होणार असल्याने शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात…

Read Full News

You cannot copy content of this page