Headlines

निवडणूक म्हणजे प्रेम किंवा युद्ध नाही…

सौ. शिल्पा खोत:जनतेसाठी सदैव कार्यरत राहणार… ⚡मालवण ता.२३-:मालवण नगरपालिका निवडणुकीतील भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. शिल्पा यतीन खोत यांनी आपला पराभव खिलाडूवृत्तीने स्वीकारत सर्व मालवणवासीयांचे आभार मानत ‘शत प्रतिशत कृतज्ञता’ व्यक्त केली आहे. “आकडे किंवा संख्यात्मक विजयापेक्षा मालवणच्या जनतेशी जोडले गेलेले नाते माझ्यासाठी अधिक मोलाचे आहे, अशी भावना सौ. खोत यांनी व्यक्त करतानाच निवडणूक म्हणजे…

Read Full News

भाजप नेते, पालकमंत्री नितेश राणे यांचे खळबळजनक ट्विट ..

गप्प होतो .. पक्षाच्या, माझ्या नेत्याच्या आणि कुटुंबाच्या प्रतिमेसाठीपालकमंत्री नितेश राणेंचा इशारा कोणाला..? ⚡कणकवली ता.२३-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला. त्या निकालात वेंगुर्ले, सावंतवाडी या दोन ठिकाणी भाजपला विजय मिळाला तर मालवण मध्ये शिवसेना आणि कणकवलीत शहर विकास आघाडी जिंकली. परंतु आता निवडणूक संपली. राजकारणापलीकडे जाऊन निवडून आलेल्या नगराध्यक्ष व नगरसेवकांना…

Read Full News

आनंदव्हाळ-कर्लाचाव्हाळ येथे ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ अंतर्गत स्वच्छता मोहीम…

⚡मालवण,ता.२२-:मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’ आणि ‘स्वच्छता ही सेवा २०२५’ या उपक्रमाचे औचित्य साधून आज आनंदव्हाळ-कर्लाचाव्हाळ ग्रामपंचायत येथे विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय आणि आजूबाजूच्या परिसराची संपूर्ण साफसफाई करण्यात आली.गावाचा परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या मोहिमेत लोकप्रतिनिधी, कर्मचारी आणि ग्रामस्थांनी हिरहिरीने सहभाग घेतला. यावेळी उपस्थितांनी श्रमदान…

Read Full News

कणकवलीच्या नगराध्यक्षपदी संदेश पारकर ; जल्लोषात पदभार स्वीकारला…

कणकवली : संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरलेल्या कणकवली नगरपंचायत निवडणुकीनंतर अखेर कणकवलीचा नगराध्यक्ष कोण? या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. २० डिसेंबर रोजी स्पष्ट झालेल्या निकालानंतर सोमवारी संदेश पारकर यांनी कणकवलीच्या नगराध्यक्षपदाचा अधिकृतरित्या पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारण्यापूर्वी संदेश पारकर यांनी परमपूज्य भालचंद्र महाराज तसेच श्री देव स्वयंभू यांचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. त्यानंतर ते नगरपंचायत कार्यालयात…

Read Full News

आंबडोस भराडी देवीचा उद्या गोंधळ उत्सव..

⚡ओरोस ता २२-: मालवण तालुक्यातील आंबडोस गावच्या देवस्थान पंचायतनातील श्री देवी भराडीचा वार्षिक गोंधळ उत्सव मंगळावर २३ डिसेंबर रोजी साजरा होत आहे.यानिमित्त सकाळी ११ वाजता देवीला कौल लावला जाणार आहे. त्यानंतर परंपरेनुसार इतर कार्यक्रम केले जाणार आहेत. रात्री ठीक १० वाजता देवीच्या मांडाचे पूजन करून मुख्य कार्यक्रम सुरू होणार आहे. देवीचा संचार दिवटी घेऊन मंदिर…

Read Full News

आपले सरकार सेवा केंद्रांकडून केवायसीसाठी होतेय लूट…

मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी वेधले लक्ष:जिल्हाधिकाऱ्यांनी दिलासा द्यावा.. ⚡कुडाळ ता.२३-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेली नुकसान भरपाई मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना कराव्या लागणाऱ्या केवायसी प्रक्रियेकरीता आपले सरकार सेवा केंद्रचालकांकडून अव्वाच्या सव्वा दर आकारणी केली जातेय याकडे मनसेचे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी लक्ष वेधले आहे. त्यामुळे ई-केवायसीसाठी जिल्ह्याधिकाऱ्यांनी दर निश्चित करून सामान्य शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी कुणाल…

Read Full News

मळगाव इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी परिवाराची संयुक्त आढावा बैठक संपन्न…

⚡सावंतवाडी ता.२३-: मळगाव इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी परिवार व माजी विद्यार्थ्यांची संयुक्त आढावा बैठक शनिवारी मळगाव इंग्लिश स्कूल येथे माजी विद्यार्थी परिवाराच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीत २८ डिसेंबर रोजी होणाऱ्या माजी विद्यार्थ्यांच्या ‘स्नेहमेळावा’च्या नियोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.या बैठकीला अध्यक्ष शेखर पाडगावकर, उपाध्यक्ष प्रभाकर तेली, सचिव महेश गावकर, सहसचिव समीर परब, खजिनदार अर्जुन…

Read Full News

श्री कलेश्वर विद्यामंदिर वेत्ये शाळेचे शिक्षक अरविंद सरनोबत यांचा शाळा व्यवस्थापन समितीच्यावतीने सन्मान…

सावंतवाडी : तालुक्यातील वेत्ये येथील श्री कलेश्वर विद्यामंदिर शाळेचे शिक्षक अरविंद सरनोबत यांना राज्यस्तरीय आयडॉल शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीच्यावतीने त्यांचा पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पुंडलिक देऊलकर, उपाध्यक्ष परशुराम पाटकर, सदस्य महेश गावडे, भरत जाधव, मुख्याध्यापक शितल गावित, रेश्मा गावडे, दिक्षा आडारकर, कृत्तिका गावडे, अस्मिता गावडे,…

Read Full News

नगराध्यक्षांच केबिन पहिल्याच दिवशी बंद असल्याने संजू परब आक्रमक…

लोकांना भेटायला आता राजवाड्यातच जावे लागणार: संजू परबांचा टोला; माझी भूमिका ही आक्रमकच राहणार.. ⚡सावंतवाडी ता.२२-:सामान्य नागरिकांना आपल्या नगराध्यक्षांना भेटण्याची अपेक्षा असते. मात्र पहिल्याच दिवशी नगराध्यक्षांचा केबिन बंद असल्याचे चित्र पाहायला मिळाल्याने संजू परब हे आक्रमक झाले.जनतेने निवडून दिलेल्या नगराध्यक्षांना भेटण्यासाठी आता लोकांनी थेट राजवाड्यातच जावे लागणार” असा खोचक टोला शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक…

Read Full News

शिंदे शिवसेनेच्या नगरसेवकांची मुख्याधिकारी संतोष जिरगे यांची सदिच्छा भेट…

⚡सावंतवाडी, ता. २२-:शिंदे शिवसेनेच्या नगरसेवकांनी आज सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष जिरगे यांची सदिच्छा भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाने सहकार्य करावे, असे आवाहन नगरसेवक संजू परब यांनी केले. याप्रसंगी बोलताना संजू परब म्हणाले की, राजकीय मतभेद असले तरी शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. आज घेतलेली भेट…

Read Full News

You cannot copy content of this page