Headlines

श्री कलेश्वर विद्यामंदिर वेत्ये शाळेचे शिक्षक अरविंद सरनोबत यांना राज्यस्तरीय आयडॉल शिक्षक पुरस्कार प्रदान…

सावंतवाडी : माडखोल-धवडकी शाळेचे माजी उपशिक्षक व श्री कलेश्वर विद्यामंदिर, वेत्ये शाळेचे विद्यमान शिक्षक तसेच सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक अरविंद सरनोबत यांना राज्यस्तरीय ‘आयडॉल शिक्षक’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाकडून यावर्षी प्रथमच प्राथमिक शिक्षकांचे मूल्यमापन करून विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी संपूर्ण आयुष्य शाळा व विद्यार्थी विकासासाठी…

Read Full News

उद्योजक आनंद गवस यांचा गांधी चौक मित्र मंडळाकडून सन्मान…

⚡बांदा ता.२३-: सिंधुदुर्ग जिल्हा सॉ-मिल संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी येथील श्री स्वामी समर्थ सॉ-मिलचे मालक उद्योजक आनंद गवस यांची निवड झाल्याबद्दल बांदा येथील सार्वजनिक नवरात्रोत्सव गांधी चौक मित्र मंडळ यांच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मंडळाचे अध्यक्ष राकेश केसरकर, उपाध्यक्ष अनिल नाटेकर, खजिनदार ओंकार नाडकर्णी यांच्यासह मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते रामचंद्र उर्फ भाऊ वाळके, श्रीप्रसाद…

Read Full News

सालईवाडा परिसरात गव्यांचा कळप रस्त्यावर आल्याने वाहतूक जाम …

सावंतवाडी ता.२३-:सावंतवाडीतील सालईवाडा परिसरात चक्का गव्या रेड्यांच्या कळपामुळे आज सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली. ही घटना सायंकाळी सुमारे ६.४५ वाजण्याच्या सुमारास घडली.रस्त्यावर अचानक गव्यांचा कळप आल्याने काही काळ वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच वनविभागाची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, ही घटना पाहण्यासाठी…

Read Full News

संत रविदास यांचे विचार आत्मसात करा…

मधुकर जाधव:संत रविदास दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न.. ⚡कुडाळ ता.२३-: संत रविदास यांचे विचार प्रत्येकाने आत्मसात करून वाटचाल केली पाहिजे. समाज संघटित होण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे. आपल्या समाजाची तरुण पिढी ही समाजाच्या प्रवाहात आली पाहिजे, असे प्रतिपादन कवी समाजभूषण पुरस्कार प्राप्त मधुकर जाधव यांनी केले. सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या आयोजित कार्यक्रमात ते बोलत…

Read Full News

भोसले इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात….

भावविश्व उलगडणाऱ्या ‘रिश्ते’ व ‘नवरस’ या संकल्पनांचे विशेष कौतुक.… ⚡सावंतवाडी ता.२३-: यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी कविता शिंपी उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंतभोसले, अध्यक्षा ॲड.अस्मिता सावंतभोसले, सचिव संजीव देसाई, सीईओ ले.कर्नल रत्नेश…

Read Full News

कुडाळला २८ रोजी चित्रकला कार्यशाळा…

विख्यात चित्रकार नामानंद मोडक यांचे मार्गदर्शन:चित्रकला स्पर्धेचेही होणार बक्षीस वितरण.. कुडाळ : कुडाळ शहर , कुडाळ तालुक्यातील होतकरू उदयोन्मुख विद्यार्थ्यांसाठी कुडाळ येथील श्री देवी केळबाई मंदिरात 28 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता चित्रकला संदर्भातील कलात्मक मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेला देशपातळीवरील विख्यात चित्रकार, शिल्पकार नामानंद मोडक मार्गदर्शन करणार आहेत. तसेच यावेळी आरोग्य…

Read Full News

पत्रकार तुळशीदास कुडतरकर यांना मातृशोक…

शोभा कुडतरकर यांचे वृद्धापकाळाने निधन.. कणकवली : शिरवल रतांबेवाडी येथील शोभा कृष्णा कुडतरकर (वय ७५) यांचे वरळी मुंबई येथील निवासस्थानी रविवारी दुपारी तीन वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. वरळी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी सात वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात चार मुलगे, सुना, विवाहित मुलगी, जावई, दीर, भावजय, पुतणे, पुतणी, नातवंडे असा परिवार आहे. शोभा कुडतरकर…

Read Full News

इंग्लिश मीडियम स्कूल तळवडेचा वार्षिक क्रीडा महोत्सव अर्थात स्पोर्ट्स फेस्ता उत्साहात साजरा…

⚡सावंतवाडी ता.२३-: गुरुवर्य बी. एस. नाईक मेमोरियल ट्रस्ट संचलित इंग्लिश मीडियम स्कूल तळवडेचा वार्षिक क्रीडा महोत्सव अर्थात स्पोर्ट्स फेस्ता २०२५-२६ अतिशय खेळमेळीच्या वातावरणात व उत्साहात पार पडला. विविध वैयक्तिक व सांघिक क्रीडा प्रकारांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी उपस्थितांची वाहवा मिळवली. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी सावंतवाडी येथील महेंद्रा अकॅडमीचे संचालक महेंद्र पेडणेकर, संस्थेचे सदस्य नितीन…

Read Full News

पाट हायस्कूलच्या कलाकारांचे कौतूक…

⚡कुडाळ ता.२३-: कलाविषयक विविध उपक्रमांचा पारितोषिक वितरण समारंभ पाट हायस्कूल मध्ये उत्साहात संपन्न झाला.कै .मा . एकनाथजी ठाकूर कलाकादमी मार्फत विविध कलाविषयक उपक्रम वर्षभर राबविले जातात. यामध्ये शुभेच्छा कार्ड, वारली पेंटिंग, आकाश कंदील तयार करणे असे उपक्रम दिवाळीनंतर घेण्यात आले होते. या उपक्रमामध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचे पारितोषिक वितरण मुख्याध्यापक आणि संस्था संचालक यांच्या हस्ते संपन्न झाले.या…

Read Full News

बांदा येथे २३ व २४ डिसेंबर रोजी आंतरशालेय क्रीडा महोत्सवाचे आयोजन…

⚡बांदा ता.२३-: धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई या शैक्षणिक संस्थेच्या वतीने सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील नऊ माध्यमिक शाळा, तीन कनिष्ठ महाविद्यालये तसेच इंग्लिश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थ्यांसाठी प्रति वर्षाप्रमाणे यंदाही आंतरशालेय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा क्रीडा महोत्सव मंगळवार व बुधवार, दिनांक २३ व २४ डिसेंबर रोजी बांदा येथील खेमराज प्रशालेच्या क्रीडांगणावर…

Read Full News

You cannot copy content of this page