सेवा सामाजिक विकास संस्थेला ‘सोशियो स्टार अवॉर्ड्स २०२५’ मध्ये कौशल्य विकास पुरस्कार…
⚡कणकवली ता.२३-: सातारा येथील सेवा सामाजिक विकास संस्था यांनी सामाजिक क्षेत्रात राबवलेल्या प्रभावी व परिणामकारक कार्याची दखल घेत त्यांना सोशियो स्टार अवॉर्ड्स २०२५ अंतर्गत कौशल्य विकास पुरस्काराने गौरविण्यात आले. CSR HAT यांच्या वतीने मुंबईतील हॉटेल कोहिनूर कॉन्टिनेंटल येथे हा मानाचा पुरस्कार सोहळा उत्साहात पार पडला. “Celebrating the Joy of Goodness” ही या पुरस्कार सोहळ्याची संकल्पना…
