माझ्या विजयाने राष्ट्रीय पक्षांना त्यांची जागा दाखवून दिली…
सुदेश आचरेकर:भाडोत्री लोक आणून निवडणूक लढली,त्यामुळे मालवण शहरांने भाजपला हद्दपार केले.. ⚡मालवण ता.२१-:मालवण नगरपालिका निवडणुकीत मी सात वेळा निवडून आलो आहे. माझ्या प्रभागात मी केलेल्या कामाची पोचपावती जनतेने मला दिली असून माझ्या विजयाने राष्ट्रीय पक्षांना त्यांची जागा दाखवून देण्याचे काम आम्ही केले आहे. भाजपने माझ्यावर अन्याय करत भाडोत्री लोक आणून निवडणूक लढली, त्यामुळेच आज मालवण…
