Headlines

वेंगुर्ला नगराध्यक्ष दिलीप गिरप यांचा सायकल रॅलीद्वारे पर्यावरण संदेश…

वेंगुर्लाभारतरत्न, माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त संस्कृती मंत्रालय, भारत सरकार तसेच कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला येथे भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या सायकल रॅलीचा शुभारंभ वेंगुर्ल्याचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते करण्यात आला.या कार्यक्रमाला वेंगुर्ला हायस्कूलचे मुख्याध्यापक सचिन बिडकर,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना ऊर्फ…

Read Full News

ओझर विद्या मंदिर चे वार्षिक स्नेहसंमेलन २७ डिसेंबर रोजी…

⚡मालवण ता.२४-:मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण सहाय्यक समिती संचालित ओझर विद्या मंदिर कांदळगाव, तालुका- मालवण या माध्यमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ शनिवार दिनांक २७ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी २. ३० वाजता रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या माजी मुख्याध्यापिका सौ.शोभा संजय पेडणेकर व उद्घाटक म्हणून माजी मुख्याध्यापिका…

Read Full News

कांदळगाव येथे २६ जानेवारी रोजी “सिंधुदुर्ग श्री” स्पर्धा…

⚡मालवण ता.२४-:बेस्ट शिव- हनुमान मंदिर ट्रस्ट, सांताक्रुज, मुंबई व बेस्ट शिव- हनुमान व्यायामशाळा, कांदळगाव, तालुका मालवण, यांच्यावतीने तसेच सिंधुदुर्ग जिल्हा बॉडी बिल्डर असोसिएशनच्या मान्यतेने दरवर्षी घेतली जाणारी व मानाची समजली जाणारी ” सिंधुदुर्ग श्री ” ही स्पर्धा यावर्षी कांदळगाव येथे २६ जानेवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेची सुरुवात कांदळगावचे सुपुत्र व बेस्ट…

Read Full News

सावंतवाडीत प्रभाग १० मध्ये ॲड. अनिल निरवडेकर यांचा ऐतिहासिक विजय; चर्मकार समाजाकडून जंगी सत्कार…

⚡सावंतवाडी ता.२४-: सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक १० मधून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार ॲड. अनिल निरवडेकर यांनी विक्रमी मताधिक्याने विजय मिळवला आहे. या विजयाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ (शाखा सावंतवाडी) यांच्या वतीने त्यांचा व त्यांच्या पत्नी सौ. अनघा निरवडेकर यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.सत्काराला उत्तर देताना ॲड. निरवडेकर भावूक झाले होते. ते म्हणाले,…

Read Full News

कणकवलीतील डिजिटल अरेस्ट गुन्ह्यातील आरोपीच्या उत्तरप्रदेश मधून मुसक्या आवळल्या…

सायबर क्राईम पोलिस ठाण्याची कारवाई:ऑनलाईन फसवणूक झालेली १२ लाख रक्कम गोठवण्यात सुद्धा यश.. ओरोस ता २४कणकवली पोलिस ठाणे कार्यक्षेत्रात डिजिटल अरेस्ट गुन्हयातील आरोपी सिद्धार्थ कुमार जवाहरलाल गुप्ता, वय 33 याला सिंधुदुर्ग सायबर पोलीसांनी उत्तरप्रदेश राज्यातील गोरखपूर येथून अटक केली आहे. या प्रकरणी १२ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाली होती.कणकवली पोलीस ठाण्यात याबाबत ३० नोव्हेंबर २०२५…

Read Full News

भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेविका दिपाली भालेकर यांचे महेश सारंग यांनी केले अभिनंदन…

⚡सावंतवाडी ता.२४-:प्रभाग क्रमांक एकमधून भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेविका सौ. दिपाली भालेकर यांचे आज भाजप जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी अभिनंदन केले. यावेळी त्यांनी सौ. भालेकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी जिल्हा बँक संचालक रवी मडगावकर, दिनेश सारंग, दिलीप भालेकर आदी उपस्थित होते.

Read Full News

“सामूहिक श्रमदानातून आंबेरी शाळेचा सुरक्षा प्रश्न मार्गी”…

⚡मालवण ता.२४-:सामूहिक प्रयत्नातून गावाचा विकास कसा साधता येतो याचे उत्तम उदाहरण आंबेरी ग्रामपंचायतीने घालून दिले आहे. आंबेरी येथील पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक १ च्या सुरक्षेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ग्रामपंचायत आणि गावातील सर्व बांधकाम कामगारांनी एकत्र येत श्रमदानातून शाळेच्या संरक्षक भिंतीचे बांधकाम यशस्वीपणे पूर्ण केले आहे. शाळेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने ही संरक्षक भिंत अत्यंत आवश्यक होती. या…

Read Full News

मालवणात बांगलादेशचा झेंडा पायदळी तुडवत जाळला…

बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचाराचा हिंदू धर्मियांकडून निषेध.. ⚡मालवण ता.२४-:बांगलादेश मुर्दाबाद… भारत माता की जय… वंदे मातरम… घराघरातून करा पुकार… हिंदुत्वाचा जयजयकार… आर्य सनातन हिंदू धर्माचा विजय असो.. अशा घोषणा देतानाच बांगलादेशचा झेंडा पायदळी तुडवत तो जाळून आज मालवणातील हिंदू धर्मियांनी बांगलादेशमध्ये हिंदू धर्मियांवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात तीव्र निदर्शन केले. बांगलादेश मध्ये हिंदू धर्मीय तरुणाला जिवंत जाळल्याप्रकरणी…

Read Full News

जानवली येथे लॉटरी विक्रेत्‍यांची रविवारी बैठक…

⚡कणकवली ता.२४-: महाराष्ट्र राज्य लॉटरी विक्रेता संघटनेची विक्रेत्यांच्या न्याय हक्कांसाठीची विशेष बैठक येत्या रविवारी २८ डिसेंबरला सकाळी ११ वाजता महामार्गालगतच्या हॉटेल रिलॅक्‍स जानवली येथे होणार आहे. विक्रेत्यांचे मुंबईतील नेते विलास सातार्डेकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असल्‍याची माहिती विक्रेता संघटनेचे सिंधुदूर्ग जिल्हाप्रमुख संजय सावंत यांनी दिली. महाराष्ट्रातील लॉटरी विक्रेत्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर या बैठकीत सविस्तर चर्चा…

Read Full News

विरोधकांनी उपनगराध्यक्ष व सभापती पदाची स्वप्ने पाहू नये…

सुजित जाधव यांचा विरोधकांना टोला.. ⚡कणकवली ता.२४-: कणकवली नगरपंचायत मध्ये शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष आणि 8 नगरसेवक तर विरोधी पक्ष भाजपाचे एकूण 9 नगरसेवक निवडून आले आहेत. 9 नगरसेवक असल्यामुळे विरोधक उपगराध्यक्ष आणि सभापती पदाची दिवास्वप्न पाहत आहेत. मात्र महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 च्या कलम 13 (1) नुसार, सभागृहातील कोणत्याही विषयावर…

Read Full News

You cannot copy content of this page