Headlines

पराभूत उमेदवारांनी ‘फिनिक्स’ भरारी घ्यावी…

विशाल परब:पराभूत झालेल्या भाजपच्या नऊ उमेदवारांची वैयक्तिक भेट घेत त्यांना धैर्य दिले.. ⚡सावंतवाडी,ता.२४-:भारतीय जनता पार्टीचे सक्रिय नेते विशालजी परब यांनी सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजपच्या नऊ उमेदवारांची वैयक्तिक भेट घेत त्यांना धैर्य दिले. निवडणुकीतील पराभवाने खचून न जाता, अधिक जोमाने पक्ष संघटन आणि जनतेच्या प्रश्नांसाठी काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी बोलताना विशाल…

Read Full News

शिवापूर ग्रामदैवत श्री देव भैरी रवळनाथ जत्रोत्सव 24 व 25 डिसेंबर रोजी…

⚡कुडाळ ता.२४-:कुडाळ तालुक्यातील शिवापूर गावचे ग्रामदैवत श्री देव भैरी रवळनाथ जत्रोत्सव आज बुधवार 24 व 25 डिसेंबर रोजी होणार आहे. आज बुधवार 24 रोजी ग्रामदैवत श्री देव रवळनाथाच्या मंदिरात जत्रोत्सव होईल तर गुरवारी 25 डिसेंबर रोजी श्री देव भैरीच्या मंदिरात जत्रोत्सव होणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम, रात्री आरोलकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी…

Read Full News

जनसेवा निधी बांदाचे 2025 चे पुरस्कार जाहीर’…

⚡बांदा ता.२४-: वितरण सोहळा 4 जानेवारी 2026 रोजी .सीमा पंडित, महादेव पवार ,नारायण चेंदवणकर, शरद चोडणकर यांचा समावेश.. बांदा आणि आजूबाजूच्या परिसरासाठी आपल्या कार्याने अजरामर आणि म्हणूनच आराध्य असलेले व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर खानोलकर . यांच्याच स्मृती प्रित्यर्थ जनसेवा निधी बांदा या संस्थेमार्फत दिले जाणारे 2025 साठी चे पुरस्कार नुकतेच जाहीर झाले आहेत .आदर्श प्राथमिक शिक्षक…

Read Full News

वेंगुर्ला तालुका शिंदे शिवसेनेच्या निरीक्षक पदी विद्या परब यांची नियुक्ती…

संजू परब यांची घोषणा: लवकरच त्यांच्या अहवालानुसार नवीन कार्यकारणी जाहीर होणार, संजू परब यांची माहिती.. ⚡सावंतवाडी ता.२४-:वेंगुर्ला तालुक्यासाठी शिंदे शिवसेनेच्या निरीक्षकपदी जिल्हा बँकेच्या संचालक विद्या परब यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतची अधिकृत घोषणा संजू परब यांनी आज केली. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे शिवसेनेने विद्या परब यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी…

Read Full News

मृत्यू व विवाह नोंदणी दाखला हवा तर झाड लावा दाखला मिळवा, ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेचा नाविन्यपूर्ण उपक्रम…

⚡सावंतवाडी ता.२४-: ग्रामपंचायत कडून विविध दाखले ग्रामस्थांना दिले जातात मात्र आता मृत्यू दाखला किंवा विवाह नोंदणी दाखल्या करिता एक झाड लावावे लावावे असा नाविन्यपूर्ण उपक्रम ग्रामपंचायत मुळेवाड कुंडलेकडून सुरू करण्यात आला असून याला ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद द्यावा असे आवाहन सरपंच सर्व मिलन विनायक पार्सेकर यांनी केले आहे.दिवसेंदिवस वाढत चाललेली वृक्षतोड आणि यामुळे पर्यावरणाचा बिघडणारे संतुलन…

Read Full News

कणकवली नगरपंचायत निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर कणकवली बॅनरवॉर…

कणकवली : शहरात आता बॅनर वॉर रंगू लागले असून कणकवली नगरपंचायत च्या निवडणुकीच्या अनुषंगाने काल दुपारी नाईक हितचिंतकांकडून उपरोधी टीका करणाऱ्या बॅनरला सावंत – नलावडे समर्थकांनी जोरदार बॅनर द्वारे शेलक्या शब्दात प्रत्युत्तर दिले. कणकवली शहरात फ्लाय ओव्हर ब्रिज खाली दोन ठिकाणी नलावडे – सावंत हितचिंतकांकडून हे बॅनर लागले असून कणकवलीत श्रीधर नाईक चौक व छत्रपती…

Read Full News

इन्सुली तपासणी नाक्यावर अवैध दारू वाहतुकीवर कारवाई…

११.६८ लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त: सोलापुर येथील एक ताब्यात.. ⚡बांदा ता.२४-: गोवा–मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर इन्सुली तपासणी नाका,येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मोठी कारवाई करत अवैधरित्या दारू वाहतूक करण्यात येणारा सुमारे ११ लाख ६८ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.ही कारवाई २३ डिसेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास…

Read Full News

शाळा नं. २ परिसर उजळला; ४ नवीन स्ट्रीट लाईट कार्यान्वित…

नगरसेवक देव्या सूर्याजी यांचा पाठपुरावा: नागरिकांनी मानले आभार.. ⚡सावंतवाडी ता.२३-: वैशिष्ट्यपूर्ण निधीमधून शहरात मोक्याच्या ठिकाणी स्ट्रीट लाईट बसवण्याचे काम पुर्णत्वास आले असून माजी मंत्री, आमदार दीपक यांच्या माध्यमातून व नगरसेवक देव्या सुर्याजींच्या पाठपुराव्याने हे काम पुर्णत्वास आले आहे. गेली बरीच वर्षे शाळा नं २ च्या बाजूला संरक्षक भिंत कोसळुन रस्ता अरुंद झाला होता. विद्यार्थी आणि…

Read Full News

साक्षी वंजारी, समीर वंजारी यांनी नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले यांची सदिच्छा भेट घेऊन केले अभिनंदन…

⚡सावंतवाडी ता.२३-:सावंतवाडी नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले यांची आज काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी व समीर वंजारी यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी नगराध्यक्षांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. या प्रसंगी काँग्रेस पक्षातर्फे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक भूमिका ठेवत सहकार्य राहील, असे आश्वासन साक्षी वंजारी यांनी दिले. शहरातील नागरिकांच्या हिताचे प्रश्न पक्षभेद न ठेवता सोडविण्यासाठी…

Read Full News

साक्षी वंजारी, समीर वंजारी यांनी नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले यांची सदिच्छा भेट घेऊन केले अभिनंदन…

⚡सावंतवाडी ता.२३-:सावंतवाडी नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले यांची आज काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी व समीर वंजारी यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी नगराध्यक्षांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. या प्रसंगी काँग्रेस पक्षातर्फे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक भूमिका ठेवत सहकार्य राहील, असे आश्वासन साक्षी वंजारी यांनी दिले. शहरातील नागरिकांच्या हिताचे प्रश्न पक्षभेद न ठेवता सोडविण्यासाठी…

Read Full News

You cannot copy content of this page