मोहिनी मडगांवकर यांची सभापती पदी निवड,वेदिकाताई परब यांच्याकडून अभिनंदन…

⚡सावंतवाडी ता.११-: सावंतवाडी नगरपालिकेत उद्यान व पर्यटन समिती सभापती पदी सौ. मोहिनी मडगांवकर यांची निवड झाल्याबद्दल सौ. वेदिकाताई परब यांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी भाजपा युवानेते विशालजी परब उपस्थित होते. सोबत नगरसेविका सौ. सुकन्या टोपले, सौ. सुनीता पेडणेकर, सौ. दुलारी रांगणेकर,मेघा डुबळे दोडामार्ग येथील रंगनाथ गवस, वेंगुर्ला सभापती सचिन शेटये, शिरिष नाईक, केतन आजगांवकर धिरेंद्र म्हापसेकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page