Headlines

कळसुलकर शाळेत फूड फेस्टिव्हलच नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांच्या हस्ते उद्घाटन…

⚡सावंतवाडी ता.२४-:येथील कळसुलकर शाळेत आज फूड फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन नवनिर्वाचित भाजप नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत श्री. सुधीर आडीवरेकर तसेच श्री.आनंद नेवगी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला शिक्षकवृंद, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. फूड फेस्टिव्हलमुळे विद्यार्थ्यांमध्ये खाद्यसंस्कृती व उपक्रमशीलतेला चालना मिळाल्याचे मत उपस्थितांनी…

Read Full News

१७ वे नवा विद्यार्थी कुमार साहित्य संमेलन उत्साहात संपन्न…

⚡दोडामार्ग ता.२४-:धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई अंतर्गत कार्यरत नवदुर्गा माध्यमिक विद्यालयात सन २०२५–२६ साठी आयोजित १७ वे नवा विद्यार्थी कुमार साहित्य संमेलन उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून साहित्यिक अमित राणे तर कवी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून सतीश धर्णे उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी कविता, कथा, निबंध व भाषणातून आपली साहित्यिक प्रतिभा सादर केली.कार्यक्रमाला शालेय…

Read Full News

आरोंदा हायस्कूल येथे २९ डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय समूहगीत स्पर्धा…

⚡सावंतवाडी ता.२४-: आरोंदा येथे डॉ.पी.वाय . नाईक पुरस्कृत पत्नी स्व.पुष्पा प्रभाकर नाईक स्मृती प्रित्यर्थ आरोंदा हायस्कूल येथे जिल्हास्तरीय समूहगीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा दोन गटात होणार आहे. (गट क्रमांक एक – पाचवी ते सातवी )प्रथम क्रमांक ५०००/_ रुपये प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह द्वितीय क्रमांक ३०००/- रुपये प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह तृतीय क्रमांक २०००/- रुपये…

Read Full News

मळेवाड येथे युवकांनी वाचविले गाईचे प्राण…

युवकांनी पुढाकार घेत रेस्क्यू करून दिले मुक्या प्राण्यांला जीवदान.. ⚡सावंतवाडी ता.२४-: वरची मळेवाड येथे रात्रीच्या सुमारास दिलीप माळकर यांच्या घरा शेजारील शौचालयाच्या टाकीत गाय पडली.मात्र सकाळी सदरील घटना घरातील व्यक्तींच्या लक्षात येताच एकच खळबळ उडाली. मात्र सदरील टाकीत गाय की गवा रेडा पडल्याचे काळात नव्हत.मात्र सगळीकडे गवा रेडा टाकीत पडल्याची वार्ता पसरली.त्यामुळे घटनास्थळी सर्वांनी धाव…

Read Full News

याकुब शेख यांनी नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले यांची सदिच्छा भेट घेत केले अभिनंदन…

⚡सावंतवाडी ता.२४-:राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे पदाधिकारी याकुब शेख व त्यांच्या पत्नी यांनी आज भाजपच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांनी पुष्पगुच्छ देत शुभेच्छा व्यक्त केल्या.या भेटीदरम्यान सावंतवाडी शहरातील विकासकामे, नागरी सुविधा तसेच विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली.

Read Full News

संत गाडगेबाबांचे विचार आचरणात आणा…

श्रीधर काळे यांचे:मालवणात संत गाडगेबाबा पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न.. ⚡मालवण ता.२३-:संत गाडगेबाबांनी स्वच्छतेचे महत्व सांगताना समाजात पसरलेल्या अंधश्रद्धा नष्ट व्हाव्यात यासाठी प्रयत्न केले. संत गाडगेबाबा यांचे विचार आज समाजातील प्रत्येक माणसाला आवश्यक आहेत, असे प्रतिपादन एलआयसीचे सेवानिवृत्त अधिकारी श्रीधर काळे यांनी येथे बोलताना केले. श्री संत गाडगे महाराज परीट समाज सेवा संघाच्या वतीने मालवण कोळंब येथे…

Read Full News

कोमसाप मालवण आयोजित पुस्तक परिचय स्पर्धेत रसिका तेंडोलकर प्रथम…

⚡मालवण ता.२४-:कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवणतर्फे कोमसापचे संस्थापक व ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या ‘करूळचा मुलगा’ या आत्मचरित्रावर आधारित आयोजित पुस्तक परिचय लेख स्पर्धेत रसिका राजेंद्र तेंडोलकर (कसाल ) यांनी प्रथम क्रमांक पटकावला. सदर स्पर्धा कोमसाप मालवणच्या सक्रिय कार्यकर्त्या सुजाता सुनील टिकले (कणकवली) यांनी आपल्या दिवंगत मातोश्री कै. विजया भास्कर वालावलकर यांच्या…

Read Full News

कांदळगाव येथील रामेश्वर मंदिरात १३ रोजी कलशारोहण वर्धापन दिन…

⚡मालवण ता.२४-:कांदळगाव येथील देव रामेश्वर देवस्थान परिसर देवालये विश्वस्त मंडळातर्फे देव रामेश्वर मंदिर येथे कलशारोहणाचा २४ वा वर्धापन दिन सोहळा मंगळवार दि. १३ जानेवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सकाळी ८ वाजता लघुरुद्र, १० ते दुपारी १ या वेळेत तीर्थप्रसाद, दुपारी १ ते ३…

Read Full News

मुक्ताई ॲकेडमीच्या साक्षी रामदुरकरची सलग चौथ्या वर्षी राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड…

⚡सावंतवाडी ता.२४-: क्रिडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि सिंधुदुर्ग जिल्हा क्रिडाधिकारी कार्यालय व कुडाळ हायस्कूल यांच्या संयुक्त आयोजनाखाली कुडाळ येथे शालेय विभागस्तरीय कॅरम स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत मुलींच्या सतरा वर्षे वयोगटात मुक्ताई ॲकेडमीच्या चौदा वर्षीय साक्षी रामदुरकर हीने चौथा क्रमांक पटकावला. साक्षीने उत्कृष्ट खेळ करुन सलग चौथ्या वर्षी राज्यस्तरावर झेप घेतली. राज्यस्तरीय…

Read Full News

पराभूत उमेदवारांनी ‘फिनिक्स’ भरारी घ्यावी…

विशाल परब:पराभूत झालेल्या भाजपच्या नऊ उमेदवारांची वैयक्तिक भेट घेत त्यांना धैर्य दिले.. ⚡सावंतवाडी,ता.२४-:भारतीय जनता पार्टीचे सक्रिय नेते विशालजी परब यांनी सावंतवाडी नगरपालिका निवडणुकीत पराभूत झालेल्या भाजपच्या नऊ उमेदवारांची वैयक्तिक भेट घेत त्यांना धैर्य दिले. निवडणुकीतील पराभवाने खचून न जाता, अधिक जोमाने पक्ष संघटन आणि जनतेच्या प्रश्नांसाठी काम करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी बोलताना विशाल…

Read Full News

You cannot copy content of this page