Headlines

माजी विद्यार्थी संघ स्थापनेसाठी शिरगाव हायस्कूलमध्ये उद्या उपोषण…

⚡देवगड ता.२५-: शिरगाव पंचक्रोशी (ता. देवगड) शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, शिरगाव येथे माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी संघाची स्थापना करण्यात यावी, या मागणीसाठी उद्या शुक्रवार, दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी सकाळी ठीक 11 वाजता उपोषण करण्यात येणार आहे.या उपोषणाची माहिती देताना माजी विद्यार्थी रवींद्र भाऊ जोगल यांनी सांगितले की, शासनाने…

Read Full News

समिक्षात्मक विचार,आत्मनियंत्रण,चांगल्या सवयी या यशाच्या त्रिसुत्री…

नयोमी साटम :अप्पर पोलीस अधिक्षकांनी दिला यशाचा कानमंत्र.. देवगड : आधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर जग विकसित होत असताना नोकरी व्यवसायात आपले अस्तिव टिकविण्यासाठी दूरदृष्टीने विचार करून नाविन्यपूर्ण संशोधनात्मक कौशल्ये आत्मसात करा. समिक्षात्मक विचार, आत्मनियंत्रण आणि चांगल्या सवयी या यशाच्या त्रिसुत्री आहेत असे मार्गदर्शन अप्पर पोलीस अधिक्षक नयोमी साटम यांनी ओंबळ येथील राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या समारोपप्रसंगी…

Read Full News

“प्लास्टिक द्या,झाडे घ्या” भालावल ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम…

प्लास्टिक मुक्तीसाठी एक पाऊल पुढे:- ग्रामस्थांकडून उपक्रमाचं स्वागत.. ⚡सावंतवाडी ता.२५-: भालावल ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील नागरिकांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने एक पाऊल पुढे येत, “प्लास्टिक द्या,झाडे घ्या” हा अभिनव उपक्रम गावात राबविण्यात सुरुवात केली आहे.सध्या प्लास्टिक मुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होत असून, या प्लॅस्टिकवर उपाय म्हणून “प्लास्टिक द्या झाडे घ्या” हा उपक्रम अंमलात आणल्याचे सरपंच समीर परब…

Read Full News

ग्रामपंचायत भालावल आयोजित विविध स्पर्धांचा पारितोषिक वितरण कार्यक्रम उत्साहात…

⚡सावंतवाडी ता.२५-: भालावल ग्रामपंचायत वतीने गावातील शाळा,ग्रामस्थांसाठी विविध सामाजिक उपक्रम ,स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमाला,स्पर्धांना भालावल गावातून उत्तम असा प्रतिसाद लाभला. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचा तसेच गावातील उपक्रमात सहभागी ग्रामस्थांचा यावेळी विशेष सत्कार करून त्यांना रोख रक्कम,सन्मानचिन्ह , गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आलं.या कार्यक्रमात प्रमुख मान्यवर म्हणून सरपंच समीर परब,उपसरपंच अर्जुन परब, बी आर सी…

Read Full News

महात्मा गांधी विद्यामंदिर सातार्डा हायस्कूल वार्षिक पारितोषिक वितरण ३० डिसेंबर रोजी…

⚡सावंतवाडी ता.२५-: सातार्डे मध्यवर्ती संघ, मुंबई संचलित, महात्मा गांधी विद्यामंदिर सातार्डा हायस्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण व विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम मंगळवार दिनांक ३० डिसेंबर रोजी २०२५ रोजी आयोजित करण्यात आले आहेत. सदरील कार्यक्रम संदीप परब( संस्थापक जीवन आनंद संस्था ,कुडाळ)यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून दत्ता कवठणकर (उद्योजक कवठणी) तर प्रमुख अतिथी म्हणून…

Read Full News

“गद्दारांना क्षमा नाही”…

सालईवाडा प्रभाग क्र. ८ मधील ‘तो’बॅनर ठरला लक्षवेधी: शहरात देखील जोरदार चर्चा.. ⚡सावंतवाडी ता.२५ प्रसन्न गोंदावळे -: सावंतवाडी शहरातील सालईवाडा प्रभाग क्रमांक ८ येथे लावण्यात आलेला “गद्दारांना क्षमा नाही” असा मजकूर असलेला बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. हा बॅनर नेमका कोणी आणि कोणत्या उद्देशाने लावला, याबाबत नागरिकांमध्ये तर्कवितर्क सुरू आहेत. नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका…

Read Full News

निवृत्त शिक्षकांच्या विविध मागण्या लवकरात लवकर पूर्ण करा…

निवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशनची गटविकास अधिकाऱ्यांजवळ निवेदनाद्वारे मागणी.. ⚡सावंतवाडी ता.२५-: निवृत्त शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्या तातडीने पूर्ण करण्यात याव्यात, अशी मागणी निवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशनच्यावतीने मंगळवार २३ डिसेंबर रोजी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.निवेदनात असे नमूद करण्यात आले की, ३० जूनच्या वेतनवाढीचा फरक याच महिन्यात अदा करण्यात यावा. तसेच निवृत्तीनंतर…

Read Full News

आरोपांनंतर थेट भेट..

आम. निलेश राणे यांनी घेतली भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट:राजकीय वर्तुळात मोठी खळबळ… मुंबई : नगरपंचायत निवडणुकीच्या काळात आमदार निलेश राणे यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्यावर जाहीर आरोप केले होते. त्या पार्श्वभूमीवर दोघेही एकमेकांचे राजकीय वैरी असल्यासारखे वागत असल्याचे चित्र होते. मात्र आज मुंबईतील रवींद्र चव्हाण यांच्या निवासस्थानी आमदार निलेश राणे यांनी…

Read Full News

निरवडे येथे आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे अमेय पै यांच्या हस्ते उद्घाटन…

⚡सावंतवाडी ता.२४-: श्री कुलदेवता कला क्रिडा मंडळ निरवडे आयोजित जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन आज उद्योजक तथा भाजपा कार्यकर्ते अमेय पै यांच्या हस्ते पार पडले. या मंडळाने सलग तिसऱ्या वर्षी या भव्य स्पर्धैचे यशस्वी आयोजन केले. यातील विजेत्याला भाजपा चे नेमळे माजी सरपंच पुरस्कृत रु. १०००० व चषक तर उपविजेत्याला भाजपा कार्यकर्ते विक्रांत सावंत पुरस्कृत रु….

Read Full News

राष्ट्रीय स्तरावरील शिबिरासाठी कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या कॅडेटची निवड…

⚡सावंतवाडी ता.२४-: राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) वतीने आयोजित करण्यात आलेल्या केरळ ट्रेकसाठी सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचलित, कळसुलकर इंग्लिश स्कूलचा एनसीसी कॅडेट कार्पोरल प्रज्वल कविता विकास पाटोळे याची निवड झाली आहे. प्रज्वल कविता विकास पाटोळे हा केरळमधील कोलम, तिरुवनंतपुरम येथे दाखल झाला असून पुढील दहा दिवस हा ट्रेक चालणार आहे. या कालावधीत राष्ट्रीय छात्र सेनेचे अधिकारी…

Read Full News

You cannot copy content of this page