Headlines

आयएएस ऑफिसर दत्तप्रसाद शिरसाट यांचे २९ ला स्पर्धा परीक्षांवर व्याख्यान…

चला कुडाळ घडवूया’ अंतर्गत मंदार शिरसाट यांचा उपक्रम:भविष्यात नामवंत मार्गदर्शक सुद्धा करणार मार्गदर्शन.. कुडाळ : नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या माध्यमातून ”मार्गदर्शन भविष्यासाठी, आपल्या येणाऱ्या पिढीसाठी… चला कुडाळ घडवूया”, या उपक्रमांतर्गत कुडाळचे सुपुत्र आयएएस ऑफिसर दत्तप्रसाद शिरसाट यांच्या यूपीएससी स्पर्धा परीक्षा याविषयी मार्गदर्शनपर मोफत व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दिनांक २९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी…

Read Full News

इन्सुली तपासणी नाक्यावर दारू वाहतुकीवर मोठी कारवाई…

५० लाख ६६ हजारचा मुद्देमाल जप्त: काल साडेदहा वाजण्याच्या सुमारास केली कारवाई.. ⚡बांदा ता.२६-: गोवा–मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील इन्सुली (ता. सावंतवाडी) येथील तपासणी नाक्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत अवैधरीत्या वाहतूक करण्यात येणारा अंदाजे ५० लाख ६६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.इन्सुली तपासणी नाक्यावर कर्तव्यावर असताना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार २५ डिसेंबर २०२५ रोजी रात्री…

Read Full News

चेंदवण विद्यालयात उद्यापासून अभिनय-नाट्य प्रशिक्षण शिबिर…

नामवंत रंगकर्मी करणार मार्गदर्शन.. ⚡कुडाळ ता.२५-: तालुक्यातील चेंदवण शिक्षणोत्तेजक मंडळ, मुंबई संचलित श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय, चेंदवण येथे शालेय विद्यार्थ्यांमधील कला-गुणांना वाव देण्यासाठी नाट्य व अभिनय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर दि. २७ व २८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत होणार आहे.या प्रशिक्षण शिबिराचे मुख्य उद्दिष्ट…

Read Full News

तिरोडा येथे २७ डिसेंबर रोजी गायन व वादन स्पर्धेचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.२६-: तिरोडा येथील नव तरुण हौशी कलाकार ग्रुप व जगदगुरू नरेंद्राचार्यची संगीत आराधना आयोजित,शनिवार दिनांक २७ डिसेंबर रोजी भवानी मंदिर जवळ( तिरोडा भरडवाडी) येथे गाव मर्यादित गायन व वादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून,या स्पर्धेत मोठा गटसाठी पारितोषिक प्रथम क्रमांक रुपये ३०००/-सुरेंद्र भोसले यांजकडून,द्वितीय रुपये २०००/- डॉ. प्रसाद निखार्गे,तृतीय क्रमांक रुपये १०००/- शिवराम साळगावकर…

Read Full News

विशाल परब यांनी दिल्या वेंगुर्ला व सावंतवाडीतील ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा…

⚡सावंतवाडी ता.२६-: येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव अर्थात ‘नाताळ’ संपूर्ण जगात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. या सणाचे औचित्य साधून भारतीय जनता युवा नेते विशालजी परब व भाजपाच्या प्रमुख नेत्यांनी आज वेंगुर्ला आणि सावंतवाडी येथील विविध चर्चला तसेच ख्रिस्ती बांधवांच्या घरी भेटी देऊन ख्रिस्ती बांधवांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी विशालजी परब म्हणाले की, “सिंधुदुर्ग जिल्हा हा…

Read Full News

सावंतवाडी उभा बाजार येथीलसौ. अमिता दत्ता मसुरकर यांचे निधन…

⚡सावंतवाडी, ता. २६-:उभा बाजार, सावंतवाडी येथील रहिवासी सौ. अमिता दत्तप्रसाद मसुरकर (वय ५५) यांचे शुक्रवारी (दि. २६ डिसेंबर) सकाळी ६ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांचे निधन बेळगाव येथील के. येली रुग्णालयात झाले.त्या सुवर्ण व्यवसायिक दत्तप्रसाद प्रभाकर मसुरकर यांच्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात पती दत्तप्रसाद, मुलगा वेदांत, तसेच डॉक्टर दीक्षा मसुरकर असा परिवार आहे….

Read Full News

सावंतवाडी उभा बाजार येथीलसौ. अमिता दत्ता मसुरकर यांचे निधन…

⚡सावंतवाडी, ता. २६-:उभा बाजार, सावंतवाडी येथील रहिवासी सौ. अमिता दत्तप्रसाद मसुरकर (वय ५५) यांचे शुक्रवारी (दि. २६ डिसेंबर) सकाळी ६ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांचे निधन बेळगाव येथील के. येली रुग्णालयात झाले.त्या सुवर्ण व्यवसायिक दत्तप्रसाद प्रभाकर मसुरकर यांच्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात पती दत्तप्रसाद, मुलगा वेदांत, तसेच डॉक्टर दीक्षा मसुरकर असा परिवार आहे….

Read Full News

तळेरे दत्तनगर येथे २९ वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या…

⚡कणकवली ता.२५-: तळेरे दत्तनगर येथे प्रीती ( दुर्गा ) देवेंद्र खटावकर (वय २९) हिने राहत्या घराच्या मजल्यावर अंगलला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी ९.२३ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेची खबर मृत विवाहितेचे सासरे रंजन लक्ष्मण खटावकर (वय ६४) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे. रंजन खटावकर यांना त्यांची नात सानवी हिने…

Read Full News

जल्लोषात ममता वराडकर यांचा मालवण नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकार…

शिंदे शिवसेनेच्या जोरदार घोषणांत व फटाक्यांच्या आतषबाजीत नगरपालिकेत प्रवेश; “जनतेचा विश्वास विकासकामांतून सार्थ ठरवू”; नगराध्यक्षा ममता वराडकर.. ⚡मालवण ता.२५-: हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी… जय शिवाजी, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचा विजय असो…. खासदार नारायणराव राणे यांचा विजय असो,एकनाथ शिंदे यांचा विजय असो, आमदार निलेश…

Read Full News

ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाचा जिल्हास्तरीय पुरस्कार सोहळा उत्साहात…

⚡सावंतवाडी ता.२५-: ज्ञानदीप शिक्षण विकास मंडळाचा जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण सोहळा श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाला. यावेळी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विक्रांत सावंत व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडी येथे हा सोहळा संपन्न झाला. यंदा या सोहळ्याचे २० वं वर्ष असून आजच्या सन्मान…

Read Full News

You cannot copy content of this page