Headlines

आचरा बागेश्री ओढ्यावर श्रमदानातून बंधारे…

⚡मालवण ता.२६-:आचरा ग्रामपंचायत मार्फत आचरा बंदर रोडवरील बागेश्री ओढ्यावर श्रमदानातून कच्चे बंधारे बांधण्यात आले. यामुळे या परीसरातील पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे. यावेळी सरपंच जेरोन फर्नांडिस, उपसरपंच संतोष मिराशी, ग्रामपंचायत अधिकारी पद्माकर कासले, ग्रामपंचायत सदस्य मुझफ्फर मुजावर, चंदू कदम, महेंंद्र घाडी, पंकज आचरेकर, बबलू गावकर, ग्रामपंचायत कर्मचारी नरेंद्र परब यांसह इतर कर्मचारी, पो. पाटील…

Read Full News

सावंतवाडीतील सफाई कामगारांच्या वारसांना नियुक्तीबाबत निर्णय सोमवारपर्यंत…

प्रवीण भोसले यांनी लक्ष वेधल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच आश्वासन.. ⚡ सावंतवाडी ता.२६-:सावंतवाडी नगर परिषदेमधील सफाई कामगारांच्या वारसांना उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार तसेच लाड–पागे समितीच्या शिफारशीप्रमाणे नियुक्ती देण्यात यावी, या मागणीसाठी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नगरपालिका एम्प्लॉईज युनियन कोकण विभाग अध्यक्ष संतोष पवार व सफाई कामगार युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय, ओरोस येथे भेट…

Read Full News

जगन्नाथ भोसले उद्यानाची युवराज लखमराजे भोसले यांची पाहणी…

⚡सावंतवाडी ता.२६- : सावंतवाडी संस्थांचे युवराज लखमराजे भोसले यांनी आज शहरातील जगन्नाथ भोसले उद्यानाची पाहणी केली. या पाहणीदरम्यान उद्यानातील विविध समस्या व सुविधांचा त्यांनी आढावा घेतला. यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. उद्यानातील स्वच्छता, देखभाल, तसेच नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा कशा देता येतील, याबाबत युवराज लखमराजे भोसले यांनी अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. उद्यान अधिक सुस्थितीत…

Read Full News

शंभर वर्षांची उज्ज्वल शैक्षणिक परंपरा पुढे नेण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे…

शिक्षणाधिकारी कविता शिंपी:संयुक्त स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.. मालवण दि प्रतिनिधी वराडकर हायस्कुल कट्टाच्या शतकी वाटचालीत शतकोत्तर ज्ञानदानाची सेवा करून जो होणारा आनंद होता तो आपल्या पूर्वजांनी घेतला आहे आणि शतकानंतर तो आनंद आपण अनुभवत आहोत, हि अभिमानाची गोष्ट आहे. शाळेच्या उज्वल वाटचालीत सर्वांनी योगदान दिले आहे. शंभर वर्षानंतर या शाळेला जी उर्जितावस्था आली आहे ती शाळेची…

Read Full News

नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले यांची भाजप शहर कार्यालयाला सदिच्छा भेट…

महेश सारंग यांच्याकडून स्वागत: शहराच्या विकासासंदर्भात झाली चर्चा.. ⚡सावंतवाडी ता.२६-: भारतीय जनता पक्षातून निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले यांनी आज प्रथमच भाजपच्या शहर मध्यवर्ती कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस तसेच जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करत अभिनंदन केले.याप्रसंगी बोलताना श्री. सारंग यांनी नगराध्यक्षा श्रद्धा सावंत…

Read Full News

मुंबई – गोवा महामार्गावर आयशर टेम्पोचा अपघात…

दुपारी बाराची घटना: चालक किरकोळ जखमी.. ⚡कणकवली ता.२६-: मुंबई – गोवा महामार्गावर नांदगाव दत्त मंदिर समोरील हायवेनजीकच्या वहाळाजवळील संरक्षण कठड्यावर आयशर टेम्पो आदळून अपघात झाला आहे. या अपघातात चालक टेम्पो मध्ये अडकल्याने चालक किरकोळ जखमी झाला. सदर अपघात शुक्रवारी दुपारी १२ वा. च्या सुमारास घडला. अपघात एवढा भीषण होता की आयशर टेम्पो संरक्षण कठड्याला आदळल्याने…

Read Full News

पराभवानंतरही सेवा सुरूच; समीर नलावडे यांचे जनसंपर्क कार्यालय कार्यरत…

विकासाला शंभर टक्के पाठिंबा, चुकीच्या कामांना कडाडून विरोध:माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची स्पष्ट भूमिका.. कणकवली :कणकवली नगरपंचायत निवडणुकीत मला पराभव स्‍विकारावा लागला असला तरी यापुढेही मी कणकवलीकर जनतेची सेवा करतच राहणार आहे. त्‍यासाठीच समीर नलावडे जनसंपर्क कार्यालय आजपासून सुरु केले आहे. या कार्यालयाच्‍या माध्यमातून जनतेच्‍या समस्‍या सोडविण्‍याचा प्रामाणिकपणे प्रयत्‍न करणार असल्‍याची ग्‍वाही माजी नगराध्‍यक्ष समीर…

Read Full News

जिमखाना मैदान १ व २ इतर कार्यक्रमांसाठी भाड्याने देऊ नयेत…

क्रीडाप्रेमींची मागणी: नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले यांच्याकडे निवेदनद्वारे वेधले लक्ष.. ⚡ सावंतवाडी ता.२५-:सावंतवाडी शहरातील जिमखाना मैदान क्रमांक १ व २ ही मैदाने क्रीडा स्पर्धांव्यतिरिक्त इतर कोणत्याही सामाजिक, सांस्कृतिक अथवा व्यावसायिक कार्यक्रमांसाठी भाड्याने देऊ नयेत, अशी मागणी शहरातील क्रीडाप्रेमींनी सावंतवाडीच्या नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यासंदर्भात नगरपालिकेच्या आगामी बोर्ड मीटिंगमध्ये ठराव मंजूर करावा,…

Read Full News

माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्यासाठी शिरगाव येथे माजी सभापती रवींद्र जोगल यांचे उपोषण…

उपोषणा दिली युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी भेट.. ⚡देवगड ता.२६-: शिरगाव पंचक्रोशी (ता. देवगड) शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई,संचलित शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शिरगाव या प्रशालेत माजी विद्यार्थी व विदयार्थिनी संघ स्थापन करण्याच्या मागणीसाठी माजी सभापती रवींद्र जोगल हे शुक्रवार २६ डिसेंबर रोजी शाळेच्या गेट समोर उपोषणाला बसले होते.या उपोषणाला युवा सेना जिल्हाप्रमुख श्री सुशांत…

Read Full News

कुडाळ न.प. विषय समिती सभापती निवड ३० डिसेंबरला…

महिला व बालकल्याण समिती उपसभापती पदाचीही निवड होणार.. कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या विषय समिती सभापती पदासाठीची निवड आणि महिला व बालकल्याण समिती उपसभापती पदाची निवड यासाठी मंगळवार दि. ३० डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता नगरपंचायतीमध्ये विशेष सभा बोलवण्यात आली आहे. विजय समिती सभापती निवडीनंतर स्थायी समिती सुद्धा गठीत केली जाणार आहे.दि. १० डिसेंबर रोजी…

Read Full News

You cannot copy content of this page