आशिये गांगो भैरी देवालयाचा २८ रोजी वार्षिक जत्रोत्सव…
कणकवली : कणकवली तालुक्यातील आशिये गावचे ग्रामदैवत श्री देव गांगो भैरी देवालयाचा वार्षिक जत्रोत्सव २८ डिसेंबर रोजी संपन्न होत आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.रविवारी सकाळी नित्यपुजा, अभिषेक,ओट्या भरणे तसेच आंब्रड येथील ढोलपथकाचा ढोल वाद्यांचा कार्यक्रम होणार आहे. रात्रौ ठिक ८ वाजता आनंद बाणे यांचा भक्ती गीत गायनाचा कार्यक्रम त्यानंतर स्थानिक भजने तसेच…
