
वैद्यकीय महाविद्यालयात एम डी, एम एस पदव्युत्तर शिक्षण सुरू करा…
सहसंचालक डॉ पल्लवी सापळे यांच्या अधिष्ठाता डॉ डवंगे यांना सूचना.. ओरोस ता १२सिधुदुर्ग वैद्यकिय महाविद्यालयात एम डी, एमएस पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सह संचालक डॉ. पल्लवी सापळे यांनी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ अनंत डवंगे यांना दिल्या आहेत.सिधुदुर्गनगरी येथील वैद्यकिय महाविद्यालयाला वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाच्या सहसंचालक डॉ. पल्लवी सापळे यांनी नुकतीच भेट…