
हळदीचे नेरूर शाळा इमारत दुरुस्ती काम सुरू…
आम. निलेश राणे यांच्या पुढकाराने रखडलेले काम सुरू.. कुडाळ : तालुक्यात माणगाव खोऱ्यातील केंद्र शाळा हळदिचे नेरूर नं.१ शाळेच्या दोन वर्ग खोल्या इमारतीचे बंद अवस्थेत असलेल्या कामांची दखल आ. निलेश राणे यांनी घेतली. दुसरीकडे अवघ्या काही तासात प्रशासकीय व ठेकेदारांची यंत्रणा अलर्ट होवून प्रत्यक्षात दोन दिवसांत कामाला सुरुवात करण्यात आली. रखडलेले शाळा इमारतीचे काम प्रत्यक्षात…