
७० वर्षांवरील नागरिकांना उपचारासाठी वर्षाला ५ लाखाचे टॉपअप…
वय वंदना योजना लागू:१३५६ रोगांवर होणार उपचार.. ओरोस ता ११शासनाने आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत ७० वर्षावरील सर्व जेष्ठ नागरिकांना त्यांचे उत्पन्न विचारात न घेता आयुष्मान वय वंदना योजना लागू केली आहे. या अंतर्गत मोफत आरोग्य कव्हरेज प्रदान करण्याचा निर्णय घेतला असुन १ एप्रिल २०२५ पासून राज्यात त्याबाबतची अमंलबजावणी सुरु करण्यात आली आहे. एकत्रित…