सावंतवाडी ता.१४-: सावंतवाडी नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी शिंदे शिवसेनेकडून नगरसेवक अजय गोंदावळे
यांच नाव निश्चित करण्यात आले असून, त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
शिंदे शिवसेनेकडून अजय गोंदावळे यांनी उपनगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज केला दाखल…
