Headlines

महापुरुष महाउत्सव म्हणजे कणकवलीचा ‘मिनी पर्यटन महोत्सव’…

नगराध्यक्ष संदेश पारकर यांचे प्रतिपादन:महिलांचा व्वा वुमनिया ह्या दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमांचा उत्साहात शुभारंभ.. ⚡कणकवली ता.२३-: शहरातील प्रसिद्ध श्री देव महापुरुष मंदिरच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त महापुरुष मित्रमंडळ आयोजित ‘महापुरुष महाउत्सव’ म्हणजे कणकवलीचा मिनी पर्यटन महोत्सव आहे, असे प्रतिपादन नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केले. महाउत्सवातील दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमांच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. श्री देव गणपती व श्री देव…

Read Full News

संगमेश्वर येथील छत्रपतींच्या स्मारकासाठी निधी तरतूद करा…

प्रमोद जठार यांची मंत्री आशिष शेलारांकडे मागणी.. ⚡कणकवली ता.२३-: स्वतःच्या धर्माकरिता हाल सोसून मरण पत्करलेल्या पण धर्मांतर न केलेल्या जगातील एकमेव अशा धर्मवीर संभाजीराजांचे भव्यदिव्य स्मारक आणि कोरिडॉर फार मोठे आकर्षक ठरू शकेल. कसबा संगमेश्वर येथे सरकारने स्मारकला मंजुरी दिली आहे. ११ मार्च २०२६ रोजी त्यांचा स्मृती दिवस असून त्या ठिकाणी दिवसभर करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाला…

Read Full News

कारिवडे येथे चालत्या दुचाकीला लागली आग…

दुपारी दीडच्या सुमारास घडली घटना; शॉर्टसर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती.. ⚡सावंतवाडी ता.२३-: कारिवडे येथे चालत्या दुचाकीने अचानक शॉर्टसर्किटमुळे पेट घेत पूर्णतः जळून खाक झाल्याची घटना आज दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. याबाबत अधिक माहिती अशी की, कारिवडे गावातील वायरमन ऋषिकेश परब हे आपल्या दुचाकीवरून जात असताना अचानक वाहनातून…

Read Full News

महापुरुष महाउत्सवाला संदेश उर्फ गोट्या सावंत यांची भेट..

बाजारपेठेतील मंडळाच्या कार्याचे कौतुक…! ⚡कणकवली ता.२३-: शहरातील मुख्य बाजारपेठेतील श्री देव महापुरुष मंदिराच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मूर्ती प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळ्याला सायंकाळी नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी श्री देव गणपती, साईनाथ महाराज तसेच श्री देव महापुरुष यांचे दर्शन घेतले.महापुरुष महाउत्सवाच्या निमित्ताने शहरात उभारण्यात…

Read Full News

कलमठ ग्रामपंचायतीतर्फे संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त स्वच्छता अभियान…

⚡कणकवली ता.२३-: कलमठ ग्रामपंचायतीच्या वतीने संत गाडगेबाबा जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त सरपंच संदीप मेस्त्री यांच्या नेतृत्वाखाली कलमठ बाजारपेठ शाळा परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी बोलताना संदीप मेस्त्री म्हणाले की, आपल्या कलमठ गावाला संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानामध्ये पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता अभियान राबविण्यात आले. ग्रामस्वच्छतेचा संदेश संपूर्ण जगाला देणाऱ्या…

Read Full News

भर दुपारी बंद घर फोडले; बांदा काळसेवाडीत खळबळ…

⚡बांदा ता.२३-: बांदा येथील काळसेवाडी परिसरात भर दुपारी बंद घर फोडल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. युवा उद्योजक सिद्धेश शिरोडकर यांच्या घरात अज्ञात चोरट्याने घरफोडी केल्याची घटना आज घडली. शिरोडकर यांचे घर हे हमरस्त्याला लागून आहे.आज आठवडा बाजाराचा दिवस असतानाही चोरट्यांनी ही धाडसी कारवाई केल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. सिद्धेश शिरोडकर यांचे बांदा…

Read Full News

चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेला आजगावात उत्स्फूर्त प्रतिसाद..

⚡सावंतवाडी ता.२३-: महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती उमेद अभियानांतर्गत एकता प्रभागसंघ मळेवाड ,PRI – CBO Convergence Project अंतर्गत शिवप्रेमी बालसभा स्थापन झाली या अंतर्गत मैत्री ग्रामसंघाच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आजगाव येथे चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून विलासानंद मठकर , मदन मुरकर, सुनील गोवेकर, बी आर पी प्राची…

Read Full News

मळेवाड पंचक्रोशीत अवकाळी पाऊस…

आंबा, काजू पिकांवर परिणाम होण्याची शक्यता :शेतकरी बागायतदार चिंतेत.. ⚡सावंतवाडी ता.२३-: आज सकाळी मळेवाड पंचक्रोशित अवकाळी पावसाने हजेरी लावली.गेले दोन तीन दिवस वातावरणातील तापमान वाढले होते.त्यामुळे उन्हाचे चटके बसत होते.मात्र ऐन काजू ,आंब्याच्या हंगामात या अवकाळी पावसाच्या आगमनाने येथील शेतकरी ,बागायतदार मात्र धास्तावला आहे.आज सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली त्यातच सर्वत्र धुकं पसरलं होतं.त्यामुळे पाऊस…

Read Full News

डी.जी.बांदेकर आर्ट अँड क्राफ्ट कार्यशाळा उत्साहात…

⚡सावंतवाडी,ता.२३-: डी. जी. बांदेकर ट्रस्ट, सावंतवाडी यांच्या वतीने दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी आर्ट अँड क्राफ्ट कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत ६ वर्षांवरील मुलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून चित्रकला, क्राफ्ट व विविध सर्जनशील उपक्रमांमधून आपली कल्पकता व्यक्त केली. या उपक्रमासाठी बी. एस. बांदेकर फाईन आर्ट (उपयोजित कला) महाविद्यालय, सावंतवाडी तसेच डी.जी.बांदेकर ट्रस्ट, फाउंडेशन कोर्स चे…

Read Full News

‘आम्ही साहित्यप्रेमी ‘च्या वर्षपुर्तीनिमित्त ओरोस येथे 28 फेब्रुवारीला काव्योत्सव…

निलेश गावकर, कल्पना मलये, श्रेयश शिंदे विशेष निमंत्रित.. ⚡सिंधुदुर्गनगरी,ता.२३-: आम्ही साहित्यप्रेमी’च्या वर्षपूर्तीच्या आणि बाराव्या मासिक कार्यक्रमानिमित्त शनिवारी 28 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4.30 वाजता ‘काव्योत्सव’ हे निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे. निलेश गावकर (साळशी), कल्पना मलये आणि श्रेयश शिंदे (कणकवली) निमंत्रित कवी म्हणून उपस्थित राहणार आहेत. ओरोस, जैतापकर कॉलनी येथील दत्तराज सहकारी सोसायटीच्या सभागृहात हा…

Read Full News

You cannot copy content of this page