Headlines

स्वच्छ जल स्वच्छ मन उपक्रमांतर्गत कनकनगर ते केटी बंधारा परिसर स्वच्छ…

⚡कणकवली ता.२३-: संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन व कणकवली नगरपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने “स्वच्छ जल स्वच्छ मन” प्रोजेक्ट अमृत या उपक्रमाअंतर्गत शहरातील कनकनगर गणपती साना ते केटी बंधारा या परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत फाउंडेशनच्या सुमारे ८० सेवादलांनी सक्रिय सहभाग घेत संपूर्ण परिसर स्वच्छ केला. केटी बंधाऱ्यावरील नदीपात्रात साचलेला कचराही बाहेर काढण्यात आला. कनकनगर…

Read Full News

संत गाडगेबाबा महाराज जयंतीनिमित्त सावंतवाडीत महास्वच्छता अभियानाचा उत्साहात समारोप…

⚡सावंतवाडी ता.२३-: स्वच्छतेमुळे आरोग्य सुदृढ राहते आणि समाज निरोगी बनतो, असा संदेश देत संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहरात आयोजित महास्वच्छता अभियानाचा समारोप उत्साहात पार पडला. प्रभारी नगराध्यक्ष अॅड अनिल निरवडेकर यांनी नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत, “कचरा करू नका, घराभोवती स्वच्छता ठेवा; शहर आपोआप स्वच्छ राहील,” असे आवाहन केले. ते पुढे म्हणाले की, स्वच्छता…

Read Full News

प्रभारी नगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांच्या नेतृत्वाखाली मिशन क्लीन सावंतवाडी अंतर्गत महा स्वच्छता मोहीम…

⚡सावंतवाडी ता.२२-: मिशन क्लीन सावंतवाडी अंतर्गत प्रभारी नगराध्यक्ष अनिल निरवडेकर यांच्या नेतृत्वाखाली चार दिवसांची व्यापक महा स्वच्छता मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली. या मोहिमेद्वारे सावंतवाडी शहरातील स्वच्छता व सार्वजनिक आरोग्याबाबत जनजागृती करत विविध ठिकाणी प्रत्यक्ष स्वच्छता करण्यात आली.या अभियानात सरकारी व खासगी रुग्णालये, शाळा, बसस्थानक, सरकारी कार्यालये, प्रमुख रस्ते व त्यालगतचे परिसर स्वच्छ करण्यात आले. कचरा…

Read Full News

तळवणे-मठवाडी येथे शॉर्टसर्किटमुळे घराला भीषण आग…

गावडे कुटुंबाचा संपूर्ण संसार जळून खाक, ५ लाखांचे नुकसान, जिल्हा परिषद सदस्य सुदन उर्फ सुधा कवठणकर यांनी घटनास्थळी जात केली पहाणी…. ⚡सावंतवाडी ता.२२-: तळवणे-मठवाडी येथील रहिवासी गोपाळ (रामदास) वसंत गावडे यांच्या राहत्या घराला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत त्यांचे संपूर्ण घर डोळ्यादेखत भस्मसात झाले असून, संसाराची अक्षरशः राख रांगोळी झाली आहे. अचानक लागलेल्या…

Read Full News

गोळवण परबवाडीत ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश…

⚡मालवण ता.२२-:आमदार निलेश राणे यांच्या विकास कार्यावर प्रेरित होऊन गांव विकासाचा दृष्टिकोन ठेवून गोळवण परबवाडी येथील अनेक ग्रामस्थांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, शिवसेना शाखाप्रमुख विकास परब यांसह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. गोळवण परबवाडी येथील सत्यवान चव्हाण, हेमंत परब, एकनाथ चव्हाण, विजय परब, प्रशांत…

Read Full News

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आयोजित नेत्र शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡मालवण ता.२२-:शिवजयंती निमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आयोजित मोफत नेत्र तपासनी मोतिंबींदु ऑपरेशन व माफक दरात चष्मा कार्यक्रमास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. .या शिबिराचा165 लाभार्थ्यांनी लाभ घेतला.यातील 16 लोकाचे मोतिबिंदुचे मोफत आॅपरेशन ओरोस येथे शिवसेना पक्षाच्या वतिने करण्यात येणार आहे 90 लोकांना माफक दरात चष्मे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्धाटन शिवसेना तालुका प्रमुख…

Read Full News

श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर, आचरा तर्फे 8मार्च रोजी होममिनिस्टर स्पर्धा..

⚡मालवण ता.२२-: श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर,आचरा या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या संस्थेने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रविवार दि.८ मार्च २०२६ रोजी दुपारी ठीक २.३० वाजता संस्थेचे सभासद असणाऱ्या सौभाग्यवतींसाठी होममिनिस्टर स्पर्धेचे आयोजन केले आहे. ही स्पर्धा ५ फेऱ्यांमध्ये असून पहिल्या फेरीपासूनच आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत. या स्पर्धेसाठी सौ.उर्मिला सांबारी (आचरा)…

Read Full News

अवकाळी पावसामुळे आंबा-काजू बागांचे मोठे नुकसान…

आंबा व इतर फळ बागायती शेतकरी संघ, देवगड तालुका आंबा उत्पादक शेतकरी संघ व व्यापारी संघाची शासनाकडे तातडीच्या मदतीची मागणी.. ⚡देवगड ता.२२-: मागील १०० वर्षांत न अनुभवलेले भीषण स्वरूपाचे अवकाळी पावसाचे संकट कोकणात ओढवले असून आंबा व काजू बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आंबा व इतर फळबागायती शेतकरी संघ, देवगड तालुका आंबा…

Read Full News

कुणकेश्वर यात्रा प्रवासी सेवेतून देवगड आगाराला रु.६,५७,४८३/-एवढे उत्पन्न…

⚡देवगड ता.२२-: श्री क्षेत्र कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रा प्रवासी सेवेतून देवगड आगाराने सर्व सवलती सह १३२४९ किमी द्वारे, २३३६६ प्रवाश्याची वाहतूक करीत २३ गाड्यांच्या ४८५ प्रवासी फेऱ्यांद्वारे रु ६,५७,४८३/- एवढे उत्पन्न प्राप्त झाले आहे.देवगड कुणकेश्वर कणकवली रेल्वेस्टेशन या बरोबरच देवगड बोरिवली मार्गांवर एक जादा प्रवासी फेरी सोडण्यात येऊन भाविक भक्तांची विशेष सोय केली.या यात्रा काळात सर्वाधिक…

Read Full News

दक्षिण कोकणची काशी ‘कुणकेश्वर’ला न्यायमूर्ती संजय करोल यांची सदिच्छा भेट…

सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाचे न्यायमूर्तींनी घेतले मनःपूर्वक दर्शन; विजिट बुकमध्ये व्यक्त केली भावना.. ⚡देवगड ता.२२-:देवगड तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिराला आज न्यायमूर्ती संजय करोल (सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, नवी दिल्ली) यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी शंभू महादेवाची विधिवत पूजा करून कुणकेश्वर परिसराची पाहणी केली. समुद्रकिनारी वसलेले…

Read Full News

You cannot copy content of this page