Headlines

कुडाळ येथे १ मार्चला भव्य जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा…

स्वस्तिक प्रतिष्ठान सामाजिक संस्था यांचे आयोजन.. कुडाळ : ‘ड्रग्ज मुक्त सिंधुदुर्ग’ हा संदेश युवा वर्गापर्यंत पोहोचवावा आणि युवा वर्ग व्यायामाकडे आकर्षित व्हावा, याकरिता संस्थापक धीरज परब यांच्या स्वस्तिक प्रतिष्ठान सामाजिक संस्थेच्या वतीने आठव्या वर्षी भव्य जिल्हास्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक दि. १ मार्च २०२६ रोजी कुडाळच्या एस एन देसाई (कॉलेज…

Read Full News

क्रीडांगणावर ‘मन की बात’चा संदेश…

दोडामार्गात क्रिकेट स्पर्धेचा अनोखा शुभारंभ.. ⚡दोडामार्ग ता.२२-:क्रीडा आणि विचार यांचा संगम घडवून आणत येथील माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक संतोष नानचे यांनी आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला. मैदानावर उपस्थित खेळाडू आणि नागरिकांसमवेत थेट नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचे सामूहिक श्रवण करण्यात आले.या उपक्रमातून खेळाडूंना प्रेरणादायी विचार ऐकवण्याबरोबरच…

Read Full News

तेरवण येथे बिबट्याचा हल्ला; गोठ्यातील वासरू ठार, ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट…

⚡दोडामार्ग ता.२१-: तालुक्यातील तेरवण परिसरात बिबट्याच्या हल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली असून गुराखी मनोहर रामकृष्ण गवस यांच्या गोठ्यातील सुमारे दहा महिन्यांचे वासरू ठार झाले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांमध्ये दहशतीचे सावट पसरले आहे.मिळालेल्या माहितीनुसार, १० फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा गोठ्याकडून वासराचे जोराचे हंबरणे ऐकू आल्याने गवस यांनी तातडीने तेथे धाव…

Read Full News

सावंतवाडी नगरपरिषदेतर्फे संत गाडगेबाबा महाराज जयंतीनिमित्त महास्वच्छता मोहीम…

⚡सावंतवाडी ता.२२-: सावंतवाडी नगरपरिषदेमार्फत संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त काल शनिवारी (२१ रोजी) शहरातील प्रभाग क्रमांक ४, ५ व ९ येथे महास्वच्छता मोहीम राबविण्यात आली.या मोहिमेत आरोग्य सभापती श्री. सुधीर आडीवरेकर, नगरसेवक श्री. देवेंद्र टेमकर, श्री. अजय गोंदावळे, सौ. सायली दुभाषी, सौ. निलम नाईक यांच्यासह परिसरातील नागरिक, जिल्हा परिषद शाळा क्र. २ मधील शिक्षक व…

Read Full News

कलेश्वर विद्यामंदिर वेत्ये शाळेच्यावतीने जितेंद्र गावकर यांचा सत्कार…

⚡सावंतवाडी ता.२२-: कलेश्वर विद्यामंदिर, वेत्ये शाळेत शाळा व्यवस्थापान समितीच्यावतीने पंचायत समिती नवनिर्वाचित सदस्य जितेंद्र गावकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच गुणाजी गावडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पुंडलिक देऊलकर, उपाध्यक्ष परशुराम पाटकर, शाळेच्या मुख्याध्यापिका शीतल गाबित, नरेंद्र मिठबावकर, बाळू गावडे, गुरुदास गावकर, अरविंद सरसोबत, रेश्मा गावडे, भरत जाधव, उदय गावडे,…

Read Full News

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्याला तोड नाही…

निर्मला सामंत प्रभावळकर यांचे गौरवोद्गार.. ⚡सावंतवाडी दि.२२-: सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय व सेवाभावी कार्य करणाऱ्या सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या उपक्रमांचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, विविध मान्यवरांकडून संस्थेच्या कार्याची दखल घेतली जात आहे. याच पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नेत्या तथा माजी महापौर निर्मला सामंत प्रभावळकर यांनी संस्थेच्या कार्याबद्दल विशेष गौरवोद्गार काढले आहेत. त्या म्हणाल्या, “सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या वतीने तुम्ही…

Read Full News

भाजपा महाराष्ट्रचे युवा नेते विशालजी परब यांचा कार्यकर्त्यांसह “मन की बात” कार्यक्रमात सहभाग…

⚡सावंतवाडी ता.२२-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाच्या प्रक्षेपणाची सुविधा सावंतवाडी भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालयात जनतेसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. भाजपा महाराष्ट्राचे युवा नेते श्री विशालजी परब यांनी यावेळी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व जनतेसोबत या कार्यक्रमाच्या प्रक्षेपणाचा कार्यक्रम सोबत सहभागी होत पाहिला. यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी व जनता या कार्यक्रमात सहभागी…

Read Full News

चिमणी पाखरं’ चा २८ ला कुडाळमध्ये ‘जलवा’…

३०१ व्या प्रयोगाचे मोफत आयोजन.. ⚡कुडाळ ता.२२-: चिमणी पाखर डान्स अकॅडमी कुडाळ आयोजित ‘जलवा’ या डान्स शो चा ३०१ वा प्रयोग शनिवार दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता मराठा समाज हॉल कुडाळ या ठिकाणी होणार आहे. या कार्यक्रम सर्वांसाठी मोफत असून सर्वांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले…

Read Full News

ज्ञानी मी होणार २०२६’ ऑनलाइन महास्पर्धेचा निकाल जाहीर …

ध्रुव सोनटक्के, अर्णव खरात, अनंत दाभोलकर, सान्वी जाधव व मेघा नाळे यांची बाजी.. कुडाळ : ‘डॉट कॉम्स असोसिएशन, सिंधुदुर्ग’ यांच्या वतीने शिवजयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘ज्ञानी मी होणार २०२६’ या जिल्हास्तरीय ऑनलाइन महास्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या सामान्य ज्ञानाची चमक दाखवली.जिल्ह्यातील पाच वेगवेगळ्या…

Read Full News

राहुल गांधी यांच्या पुतळ्याचे दहन करणे हे कृत्य हास्यास्पद…

साक्षी वंजारी: युतीशिवाय शिंदे सेनेच मतदारसंघात स्वतंत्र अस्तित्व काय..? ⚡सावंतवाडी ता.२२-: सावंतवाडी येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या पुतळ्याचे दहन करणे हे कृत्य हास्यास्पद असून, एका प्रादेशिक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय पातळीवरील विषयांवर बोलताना आपली उंची, अभ्यास आणि जबाबदारी लक्षात घ्यावी, अशी टीका काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारे यांनी केली आहे. त्या म्हणाल्या की, भारत-अमेरिका व्यापार…

Read Full News

You cannot copy content of this page