⚡सावंतवाडी ता.१७-: न्हावेली – भोमवाडी येथील श्री देव टेमकरी मंदिर येथे “अक्षय्य तृतिया” निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत .स. ९ वा.अभिषेक , स.१० वाजता “श्री सत्यनारायण महापूजा” ,दु. १२:३० वा. आरती व महाप्रसाद,संध्या. ७ वा. ग्रामस्थांची भजने तसेच रात्रौं ठीक १० वा. जय हनुमान दशावतार नाट्य मंडळ, आरोस यांचा “दख्खनचा राजा, जोतिबा माझा”
हा ट्रिक्सीनयुक्त दशावतार नाट्य प्रयोग होणार आहे, तरी सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन न्हावेली ग्रामस्थांनी केले आहे.
न्हावेली टेमकरी मंदिरात १९ रोजी “दख्खनचा राजा, जोतिबा माझा” नाट्यप्रयोग…
