Headlines

मठ टाकयेवाडी श्री संत लालाजी मंदिर येथे उद्या धार्मिक कार्यक्रम…

⚡वेंगुर्ला ता.१७-: वेंगुर्ला तालुक्यातील मठ टाकयेवाडी येथील श्री संत लालाजी मंदिर येथे श्री संत लालाजी भक्तमंडळ मठ यांच्या व्यवस्थापनातून
शनिवार दि. 18 एप्रिल 2026 रोजी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहे. यनिमित्त पूजन, देवतेस केळी ठेवणे, सकाळी 9 वाजता
सत्यनारायण महापूजा, तसेच सायंकाळी ६.३० वाजता
वालावलकर दशावतार नाट्यमडळ यांचा महान नाट्यप्रयोग सादर होणार आहे. भाविकांनी धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन
श्री संत लालाजी भक्तमंडळ मठ व ग्रामस्थ यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page