Headlines

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समुद्रीचा जलमार्ग होणार सुरू…

मुंबई-विजयदुर्ग रो-रो (बोट) सर्व्हिसला 1 मार्चचा मुहूर्त:मंत्री नितेश राणे स्वतः 1 मार्चला मुंबई ते विजयदुर्ग करणार प्रवास.. ⚡सिंधुदुर्ग दि.२१-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांसाठी प्रवास अधिक सोयीस्कर करणारी महत्त्वाची वाहतूक सुविधा आता उपलब्ध होणार आहे. १ मार्चपासून मुंबई ते विजयदुर्ग दरम्यान रो-रो फेरी सेवा सुरू होत असून या सेवेमुळे प्रवाशांना जलमार्गाने जलद व आरामदायी प्रवास करता येणार…

Read Full News

एसआरएम कॉलेजशी अतूट नातं…

प्रा. डॉ. व्ही. जी. भास्कर:’असा मी असामी’ कार्यक्रमातून उलगडला भास्कर सरांचा जीवनपट,काळासोबत चालण्याचा विद्यार्थ्यांना दिला सल्ला.. ⚡कुडाळ ता.२१-: संत राऊळ महाराज महाविद्यालयात ३५ वर्ष सेवा केली. या महाविद्यालयाने, संस्थेने, सहकारी प्राध्यापक-कर्मचारी, विद्यार्थी यांच्यामुळेच माझी स्वतःची जडणघडण झाली. या महाविद्यालयाशी माझे अतूट नातं निर्माण झाले आहे. असे भावोद्गार संत राऊळ महाराज महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्रा. डॉ….

Read Full News

दादरेकर प्रिमियर लिगचे जि. प. सदस्य रुपेश पावसकर यांच्या हस्ते उद्घाटन…

तुळसुली येथे श्री देव दादरेकर कला क्रीडा मंडळाचे आयोजन.. कुडाळ : श्री देव दादरेकर कला क्रीडा मंडळ आयोजित दादरेकर प्रिमियर लिग २०२६ ला तुळसुली येथे सुरुवात झाली आहे. यंदाच्या या सहाव्या पर्वाचे उदघाटन जिल्हा परिषदेचे सदस्य रुपेश पावसकर यांच्या हस्ते झाले.या स्पर्धेत मार्गदर्शन करताना जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर म्हणाले की, मी जरी नेरूरचा जिल्हा…

Read Full News

कुणकेरीत ८ मार्चला वैशिष्ट्यपूर्ण हुडोत्सव…

⚡सावंतवाडी ता.२१-: तालुक्यातील कुणकेरी गावचा आगळावेगळ्या व वैशिष्टपूर्ण हुडोत्सव रविवारी ८ मार्चला होत आहे. १०० फुटी हुड्यावर चढणाऱ्या संचारीत अवसारांच्या थरारासह भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी यानिमित्ताने होते. या उत्सवानिमित्त विविध परंपरागत कार्यक्रम पार पडतात. हुडोत्सवाचा मुख्य दिवशी भावई देवीच्या निवासस्थानी देवीची ओटी भरणे, नवस फेडणे आदी कार्यक्रम होणार आहेत. दुपारी…

Read Full News

जनसामान्यांचा नेता म्हणजे पुष्पसेन सावंत..

उमेश गाळवणकर:बॅ नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये ‘नानां’ना सहाव्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली.. ⚡कुडाळ ता.२१-: कै पुष्पसेन सावंत म्हणजे खऱ्या अर्थाने जनसामान्यांचा नेता ! समाजकारणावर श्रद्धा ठेवून राजकारण करणारे आमदार म्हणून ते सुपरीचीत आहेत. त्यांच्या कार्याचा आदर्श समोर ठेवून काम करणे ही त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली आहे. असे उद्गार बॅ नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गळवणकर यांनी…

Read Full News

शिरवल येथे मोफत आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡शिरवल दि.२१-: “आरोग्यम् धनसंपदा’ या उक्तीनुसार निरोगी जीवनशैलीसाठी प्रत्येकाने शारीरिक व मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे. आरोग्य शिबिरांचे यशस्वी आयोजन समाजाला निरोगी राहण्यासाठी प्रेरणा देते, असे प्रतिपादन शिरवलचे उपसरपंच प्रवीण तांबे यांनी केले. प्राथमिक आरोग्य केंद्र कळसुली यांच्या वतीने उपकेंद्र शिरवल येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हिंद दी-चादर गुरु तेग बहादुर…

Read Full News

साटेली–भेडशी येथे शिवजयंती उत्साहात साजरी; शिवज्योत, पूजन व भव्य रॅलीने गाव शिवमय…

⚡दोडामार्ग,ता.२१-: तालुक्यातील साटेली–भेडशी येथील हिंदू कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य व उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.शिवजयंतीनिमित्त पहाटे ऐतिहासिक पारगड किल्ल्यावरून पवित्र शिवज्योत आणण्यात आली. ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. गावकऱ्यांनी मोठ्या श्रद्धेने शिवज्योतीचे स्वागत करत वातावरण भक्तिमय केले.यानंतर हिंदू कार्यालयात विधिवत शिवमूर्ती व ध्वजस्तंभाचे पूजन करण्यात आले. मंत्रोच्चार…

Read Full News

कुडाळ येथे श्री संत गाडगे महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन…

⚡कुडाळ, ता.२१-: श्री संत गाडगे महाराज परिट समाज सेवा संघ, कुडाळ यांच्या वतीने श्री संत गाडगे महाराज यांची १५० वी जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सोमवार, दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत श्री सिद्धिविनायक मंगल कार्यालय, कुडाळ येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला…

Read Full News

कोचरा ग्रामपंचायतच्या वतीने म्हापण -परुळे नवनिर्वाचित जि. प., पं. स. सदस्यांचा सत्कार…

⚡वेंगुर्ला ता.२१-: नुकत्याच झालेल्या जि. प. व पं. स. निवडणुकीत म्हापण जिल्हा परिषद मतदारसंघात महायुतीने वर्चस्व राखले. यामधील तिन्ही नवनिर्वाचित जि. प. व पं. स. सदस्यांचा कोचरा ग्रामपंचायत च्या वतीने सत्कार करण्यात आला. यामध्ये म्हापण जि. प. सदस्य यज्ञा साळगावकर, म्हापण पं. स. सदस्य विष्णू फणसेकर व परुळे पं. स. सदस्य तथा शिवसेना तालुकाप्रमुख सचिन…

Read Full News

वैद्यकीय अधिक्षक डॉ. विशाल रेड्डी यांची कार्यतत्परता….

फेसबुक व्हिडिओची दखल ; कणकवली उपजिल्हा रुग्णालयात हर्नियाचे यशस्वी ऑपरेशन:रुग्ण महिलेने मानले पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्यासह कणकवलीतील जागरूक पत्रकारांचे आभार.. ⚡कणकवली ता.२१-: कणकवली उपजिल्हा रुग्णालय चे वैद्यकीय अधिक्षक डॉ. विशाल रेड्डी यांनी फेसबुकवरील व्हिडिओ पोस्टची तातडीने दखल घेत रुग्णाला दिलासा दिला. कलमठ येथील रहिवासी नंदिनी नितीन मर्तल यांनी हर्निया ऑपरेशन संदर्भात सोशल मीडियावर आपली…

Read Full News

You cannot copy content of this page