Headlines

स्वच्छ व हरित ग्राम’ मानांकनासाठी झाराप सज्ज…

पंचायत प्रगती निर्देशांक मध्ये झाराप ग्रामपंचायतीची राज्यात मोठी झेप.. कुडाळ : महाराष्ट्र शासनाच्या ‘पंचायत प्रगती निर्देशांक ‘ अंतर्गत राबवण्यात आलेल्या सर्वेक्षणात कुडाळ तालुक्यातील झाराप ग्रामपंचायतीने राज्यात पहिल्या क्रमांकाचे नामांकन पटकावून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या यशामुळे झारापला आता ‘स्वच्छ व हरित ग्राम’ मानांकन मिळवण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली असून, प्रशासकीय स्तरावर आणि ग्रामस्थ स्तरावर…

Read Full News

स्व. दिनकर धारणकर सरांची नाट्यचळवळ घराघरात पोचवण्यासाठी पुढील वर्षीचा क्षितिज नाट्यमहोत्सव भव्यदिव्य करणार…

विशाल परब:स्व. दिनकर धारणकर स्मृती “क्षितिज नाट्यमहोत्सव २०२६” बालनाट्य चे उत्साहात उद्घाटन.. ⚡सावंतवाडी ता.२०-: सावंतवाडी नगरपरिषद आणि क्षितिज इव्हेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्व. दिनकर धारणकर स्मृती “क्षितिज नाट्यमहोत्सव २०२६” (बालनाट्य) चे उद्घाटन भाजपा युवानेते विशालजी परब यांच्याहस्ते झाले.यावेळी उपस्थित नाट्यरसिकांना संबोधीत करताना विशालजी परब यांनी सांगितले की आजच्या सोशल मिडिया व मालिका, बेबसिरीजच्या जमान्यात…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादक बागायतदार शेतकरी यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळवून देणार…

राज्य मत्स्य व बंदर विकास मंत्री ना. नितेश राणे यांचे मुंबई येथे बैठकीत आश्वासन.. ⚡वेंगुर्ला ता.२०-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळवून देणार, असे आश्वासन आज शुक्रवारी (20 फेब्रुवारी ) राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा उत्पादक बागायतदार शेतकरी…

Read Full News

बांदा-मडूरा येथे मोकळा श्वास फाऊंडेशनकडून व्यसनमुक्ती जनजागृती अभियान…

⚡बांदा ता.२०-: मोकळा श्वास फाऊंडेशन मुंबई यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा व मडूरा येथील विद्यार्थ्यांसाठी अंमली पदार्थ आणि विविध व्यसनांपासून दूर राहण्याबाबत जनजागृतीपर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये वाढत्या व्यसनप्रवृत्तीच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम राबविण्यात आला.बांदा येथील खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल व डॉ. व्ही. के. तोरसकर कनिष्ठ महाविद्यालयातील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांशी फाऊंडेशनचे…

Read Full News

हळवल येथे अमेय मडव यांना ‘समाजमित्र’ पुरस्कार प्रदान…

⚡बांदा ता.२०-: लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल(परबवाडी) हे सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना समाजमित्र पुरस्कार देऊन गौरव करतात. शिवजयंतीचे औचित्य साधत लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल (परबवाडी) यांच्या क्रिकेट सामन्यांचे उद्घाटन पार पडले. दरम्यान मंडळाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा “समाजमित्र” पुरस्कार सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानचे अमेय मडव यांना प्रदान करण्यात आला.यावेळी मंडळाचे अध्यक्ष लवू…

Read Full News

धुरीवाडा येथील स्वामी समर्थ मठात २३ रोजी मूर्तीप्रतिष्ठापना वर्धापन दिन…

⚡मालवण ता.२०-:मालवण धुरीवाडा – कुरण येथील श्री स्वामी समर्थांच्या मठात मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेचा एकोणिसावा वर्धापन दिन सोहळा सोमवार दि. २३ फेब्रुवारी रोजी साजरा होणार आहे. यानिमित्ताने सकाळी अभिषेक, पूजन, नामस्मरण आणि श्रीभक्त श्री. रवींद्र मनोहर सारंग व सौ. रविना रवींद्र सारंग यांच्या हस्ते श्री सत्यदत्ताची महापूजा आयोजित केली आहे. दुपारी १ ते ४ महाप्रसाद, दुपारी १…

Read Full News

पंतप्रधानांच्या मालवण दौऱ्यावेळीच मच्छिमारांना जास्त नोटीसा आल्या…

हरी खोबरेकर :नोटिसांचा जाच न थांबल्यास महसूल विभागावर मोर्चा काढण्याचा इशारा… ⚡मालवण ता.२०-:आम. निलेश राणे व जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्याकडून किनारपट्टीवर ३५२ नोटिसांचा जो पाढा वाचला जात आहे, त्यातील बहुतांश नोटिसा या २०२३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मालवण दौऱ्याच्या वेळी काढण्यात आल्या होत्या. त्या नोटिसा कुणामुळे आल्या? त्यावेळी शासन कोणाचे होते ? त्यावेळी मच्छीमारांच्या झोपड्या…

Read Full News

इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६ मध्ये मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती…

जागतिक एआय रोडमॅपचा घेतला सखोल आढावा:महाराष्ट्रातील स्टार्टअप्सच्या कामगिरीचे मंत्री नितेश राणे यांच्याकडून कौतुक.. ⚡नवी दिल्ली-: नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे आयोजित ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट २०२६’ या जागतिक दर्जाच्या शिखर परिषदेत राज्याचे मंत्री श्री.नितेश राणे यांनी उपस्थित राहून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील जागतिक घडामोडी, विविध देशांची धोरणे आणि भविष्यातील एआय रोडमॅप यांचा सखोल आढावा…

Read Full News

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या नोकर भरती मधील उमेदवारांची परिक्षा दि.२८ फेब्रुवारी २०२६ रोजी जाहीर…

⚡सिंधुदुर्ग दि.२०-: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.,सिंधुदुर्ग या आस्थापनेवरील व अधिपत्याखाली असलेल्या लिपिक या श्रेणीतील ७३ रिक्त पदे सरळ सेवा पद्धतीने भरावयाची आहेत. त्यासाठीची भरती प्रक्रिया आय.बी.पी.एस (इन्स्टिट्यूट बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) या संस्थेमार्फत राबवली जात आहे. सदरची परिक्षा जिल्ह्यातील विविध निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे घेतली गेली नव्हती.सदर परीक्षेची तारीख आय.बी.पी.एस कंपनीकडून दि.२८ फेब्रुवारी २०२६ अशी निश्चित…

Read Full News

शिवजयंती निमित्त आरोस विद्या विकास हायस्कूल मध्ये जल्लोष …

⚡सावंतवाडी ता.२०-: शिवजयंतीचे औचित्य साधून आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी विद्यार्थ्यांनी विविध ऐतिहासिक पोशाख घालून कार्यक्रमात रंगत आणली. शिवजयंती निमित्त प्रशालेत सकाळी शिवप्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय,जय भवानी जय शिवाजी आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध…

Read Full News

You cannot copy content of this page