रेडीत फुलला भक्तीचा महासागर…

श्री गणपती वाढ दिवसांनिमित्त करण्यात आलेली फळांची आरास ,घेत आहे सर्वांचे लक्ष वेधून..

⚡वेंगुर्ला ता.१८-: आज रेडीच्या गणपतीचा ५० वा वाढ दिवस मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे.सकाळ पासूनच भाविक भक्तांनी मंदिर परिसर फुलून गेला आहे.भाविक भक्तांचे श्रद्धा स्थान असलेले रेडी येथील प्रसिद्ध द्विभुज गणपती भाविक भक्तांच्या उपस्थितीत श्री गणपतीच्या वाढदिवसानिमित्त एकत्र येत मोठ्या उत्साहात साजरा करताना दिसतात.
आज श्री गणपती मंदिरात खास आकर्षण असलेले फळांची आरास सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

You cannot copy content of this page