*कंत्राटी शिक्षकेतर कर्मचारी भरतीच्या शासन निर्णयाची कासार्डे विद्यालयात होळी
*शिक्षक भारतीच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद *ð«कणकवली दि.१३-:* १३(प्रतिनिधीशिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्यासाठी सुधारित आकृतीबंध निश्चित न करता महाराष्ट्र शिक्षण विभागाने काल ११डिसेंबर रोजी केवळ ५हजार मानधनावर यापुढे चतुर्थश्रेणीतील कर्मचारी नेमण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. शिक्षक भारतीचे जिल्हा अध्यक्ष संजय वेतुरेकर यांनी या शासन निर्णयाची होळी करून निषेध नोंदविण्यासाठी केलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत या शासन निर्णयाच्या निषर्धात कणकवली…
