ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेतील १० टक्के आरक्षणातील पद भरतीत मान्यता मिळावी : अन्यथा लाक्षणिक उपोषण

*ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हरिश्चंद्र आसयेकर यांनी दिला इशारा *💫सावंतवाडी दि.१४-:* कोरोना काळात पद भरती रखडल्याने सेवाजेष्ठता यादीतील काही ग्रामपंचायत कर्मचारी माहे ङिसेबर २०२० नंतर अपात्र होणार असल्याने यादीतील कर्मचाऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद सेवेत भरावयाची १० टक्के आरक्षणातील पद भरतीत मान्यता मिळावी, अन्यथा लाक्षणिक उपोषणाचा इशारा महाराष्ट राज्य ग्रामीण…

Read More

बोगस मतदार नोंदणी बाबत भाजपा वेंगुर्ले च्या वतीने तहसीलदार वेंगुर्ले यांचे कडे तक्रार

*💫वेंगुर्ला दि.१४ -:* मा.भारत निवडणुक आयोगाने दि.१ जानेवारी २०२१ या अह्रर्ता दिनांकावर आधारित राज्यातील सर्व विधानसभा मतदार याद्यांचा पुररिक्षणाचा कार्यक्रम घोषित केला होता.सदर कार्यक्रम अंतर्गत दिनांक १७ नोव्हेंबर २०२० ते १५ डिसेंबर २०२० या कालावधीत नाव नोंदणी संदर्भाचे दावे व हरकती स्वीकारण्याची मुदत दिलेली होती. या कालावधीत मतदार नोंदणी संबंधाने विशेष मोहीम राबविण्याचे आदेश आयोगाने…

Read More

कर्ली खाडीपात्रात युवकाची उडी…

पोलिस आणि ग्रामस्थांकडून नदीपात्रात युवकांचा शोध सुरू… *💫कुडाळ दि.१४-:* वालावल येथील कर्ली खाडी पात्रात युवकाने उडी मारल्याचा वृत्ताने गावात एकच खळबळ उडाली असून, या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून युवकांचा शोध सुरू आहे. परंतु, नदीला भरती असल्याने या शोध कार्यात अडथळा निर्माण होत असून, स्कुबा डायव्हिंग पथकाला पाचारण करण्यात आले आहे. या…

Read More

जिल्ह्यात एकूण ५ हजार ८७ जण कोरोना मुक्त….

सक्रीय रुग्णांची संख्या ३७८ वर;जिल्हा शल्य चिकित्सक *💫सिंधुदुर्गनगरी दि.१४-:* जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५ हजार ८७ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३७८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी २९ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.

Read More

वैभववाडी शहरात सत्ताधारी नगरसेवकांकडून बोगस मतदार नोंदणी

मनसेचे तहसीलदार वैभववाडी यांना निवेदन *💫वैभववाडी दि.१४-:* वाभवे – वैभववाडी नगर पंचायतीचे सत्ताधारी नगरसेवक आपल्या सोईच्या प्रभागात बोगस मतदार नोंदणी करत आहेत.तसेच तालुक्यातील अन्य गावातील मतदारांना वैभववाडी नगरपंचायत हद्दीमध्ये मतदार नोंदणी केली जात आहे. या बाबत वैभववाडी तालुका मनसेच्या वतीने वैभववाडी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. शासनाच्या मतदार नोंदणी अभियानाचा गैरफायदा घेऊन होऊ घातलेल्या…

Read More

तीन गाड्यांना धडक देऊन पर्यटकाचा गाडी घेऊन पळण्याचा प्रयत्न फसला

सावंतवाडी येथील चिटणीस नाका परिसरात तीन गाड्यांना धडक देऊन पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या पर्यटकांचा पळून जाण्याचा प्रयत्न फसला आहे. या अपघातात दोन दुचाकी, एक चारचाकी आणि अपघातास कारणीभूत असलेली चारचाकी अशा ४ गाड्यांचे नुकसान झाले आहे. आज दुपारी २ च्या सुमारास हा अपघात घडला आहे. यावेळी घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

Read More

कुंदे ग्रामस्थ आणि युवकांच्या सहकार्याने कुंदे गावात स्वच्छता अभियान संपन्न

*💫सिंधूदुर्गनगरी दि.१४-:* कुडाळ तालुक्यातील   कुंदे येथे ग्रामस्थांचा वतिने तसेच युवक मित्र मंडळाच्या सहकार्याने स्वच्छता अभियान राबविण्यात आले.गेली तीन वर्षे सातत्याने लोकसहभागातून युवक मित्र मंडळाच्या वतीने पुढाकार घेत  कुंदे गावात स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. कसाल ते कुंदे जिल्हा परिषद मुख्य रस्ता तसेच  कुंदे गावातील 9 वाड्या,   गावातील जाणाऱ्या पाय वाटा. सार्वजनिक रस्ते, विहिरी,…

Read More

कोंकण महामार्ग समन्वय समितीचा १९ ला खारेपाटण ते बांदा अभ्यासदौरा आयोजित

संजय यादवराव यांच्यासह तज्ञ होणार सहभागी *💫सिंधुदुर्गनगरी दि.१४-:* कोकण भुमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय यादवराव यांनी स्थापन केलेल्या कोंकण महामार्ग समन्वय समितीचा अभ्यासदौरा १९ डिसेंबर रोजी खारेपाटण ते बांदा असा आयोजित करण्यात आला आहे. या समितीत श्री. यादवराव यांच्यासह अनेक तज्ञ उपस्थित राहणार आहेत. महामार्गाच्या कामांमधील त्रुटींची पाहणी करुन सविस्तर अहवाल शासनाला देऊन दर्जेदार महामार्गासाठी व्यापक…

Read More

लायन्स आणि लायनेस क्लबच्या संयुक्त विद्यमाने दाभिल येथे आरोग्य शिबिर संपन्न

*💫सावंतवाडी दि.१४-:* लायन्स आणि लायनेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आणि डॉ गोविंद जाधव यांच्या सहकार्यातून सावंतवाडी तालुक्यातील दाभिल या गावात वैद्यकीय आरोग्य शिबिर काल दिनांक १३ डिसेंबर रोजी पार पडले आहे. या शिबिराचे उद्घाटन गावचे मानकरी अनिल गवस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना क्लबचे सेक्रेटरी अँड परिमल नाईक यांनी क्लबची जागतिक व्याप्ती आणि सेवाभावी…

Read More

स्वराज्य ग्रुप तर्फे असलदे येथील वृध्दाश्रमला विविध पदार्थांचे वाटप

*💫कणकवली दि.१४-:* स्वराज्य ग्रुप सिंधुदूर्ग च्या वतीने आज कणकवली तालूक्यातील स्वस्तीक फाउंडेशनचे दिवीजा वृध्दाश्रम असलदे येथील वृध्द व्यक्तींना विविध खाद्य पदार्थांचे वाटप करण्यात आले .यात सामोसे ,ढोकला ,बिस्कीट यांचा समावेश आहे .        कणकवली तालूक्यातील युवकांनी एकत्र येत स्वराज्य ग्रुप सिंधुदूर्ग ची स्थापना केली .या संस्थेतर्फे सामाजिक उपक्रम राबविण्याचे ठरविण्यात आले असून त्याची सुरूवात असलदे…

Read More
You cannot copy content of this page