ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सिंधुदुर्गची कार्यकारणी जाहीर
जिल्हा कार्यकारणी अध्यक्ष पदी संतोष नाईक तर सचिव पदी किशोर नाचणोलकर यांची निवड* *ð«मालवण दि.१४-:* ह्युमन राईटस् असोसिएशन फॉर प्रोटेक्शनची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारीणी नुकतीच जाहीर करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकरणीच्या अध्यक्षपदी श्री . संतोष नाईक, तर सचिवपदी श्री . किशोर नाचणोलकर यांची निवड करण्यात आली. जागतिक मानवाधिकार दिनाचे औचित्य साधून ह्युमन राईटस् असोसिएशन फॉर प्रोटेक्शन…
