जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर सुरू असलेले बेमुदत घंटानाद आंदोलन ३५ व्या दिवशीही सुरू

*💫सिंधुदुर्गनगरी दि.१४-:* जिल्हा परिषदेचे अधिकारी बदलले की नवबौद्धांना न्याय देण्याच्या वेळीच नियम बदलतात का? या प्रकरणी दिनांक १० नोव्हेंबर पासून जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर बेमुदत घंटानाद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या आंदोलनाच्या ३५ व्या दिवशी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाटळ गावचे सुपुत्र सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी वाहन चालक पंढरी हरी पांगम आणि पोयरे गावचे सुपुत्र पंतप्रधान कृषी योजनेचे तालुका अध्यक्ष आशीष मुकुंद नाबर यांनी भेट दिली होती.

You cannot copy content of this page