बांदा येथे सिंधुदुर्गातील पहिल्या प्रदूषणविरहित विद्युतदाहिनीच लोकार्पण
*व्यापारी संघ व ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून लोकार्पण *ð«बांदा,दि.१५-:* सिंधुदुर्गातील पहिल्या प्रदूषणविरहित विद्युतदाहिनीच लोकार्पण बांदा स्मशानभूमीत आज व्यापारी संघ व ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून करण्यात आले. यामुळे वेळेची व लाकडाची बचत होणार आहे. यावेळी बांदा सरपंच अक्रम खान, उपसरपंच हर्षद कामत, जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर, ग्रामपंचायत सदस्य साई काणेकर, अंकिता देसाई, किशोरी बांदेकर, उमांगी मयेकर, रिया…
