सिंधुदुर्ग जिल्ह्यात वनराई बंधाऱ्यांची लोकचळवळ बनल्याचे समाधान…
पालकमंत्री नितेश राणे:कोकणात पाऊस भरपूर, तरी पाणीटंचाई का? आत्मपरीक्षणाची वेळ.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१६-:सिंधुदुर्गसह कोकणातील जिल्ह्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होऊन जिल्हे ट्रिगर पॉइंटमध्ये आले आहेत. यासाठी केवळ निसर्गाला दोष देण्यापेक्षा नागरिक म्हणून आपण पाण्याची किती किंमत केली आणि दरवर्षी पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे कितपत नियोजन केले, याचे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती निसर्गनिर्मित आहे की…
