सिटू संलग्न सिंधुदुर्ग आशा वर्कर्स युनियनने विविध मागण्यांबाबत तहसीलदारांचे वेधले लक्ष
*⚡देवगड दि.०३-:* सिटू संलग्न सिंधुदुर्ग जिल्हा आशा वर्कर्स युनियन शाखा देवगडच्यावतीने आपल्या न्याय मागण्याचे निवेदन देवगड तहसीलदार यांना दिले आहे . या निवेदनात नमूद केलेल्या प्रमुख मागण्यामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान कायम करा त्याकरिता भरघोस निधीची तरतूद व्हावी .आशा व गटप्रवर्तक यांना सरकारी आरोग्य कर्मचारी म्हणून कायम करा, आशांना १८०००/- रुपये व गटप्रवर्तक गाना २१०००/-रुपये किमान…
