देवगडच्या श्रीमती एन.एस. पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालयात प्राची मसुरकर प्रथम

*⚡देवगड ता०३-:* देवगड येथील श्रीमती एन.एस. पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालयाची वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी प्राची प्रशांत मसुरकर हिने ६००पैकी ५७२ गुण (९५.३३%)मिळवून देवगड येथील एन एस महाविद्यालयातील चारही शाखात तसेच महाविद्यालय व देवगड तालुक्यात सर्व प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.या महाविद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला असून महाविद्यालयातील वाणिज्य शाखेत २१३पैकी २१३ उत्तीर्ण या शाखेची विद्यार्थिनी प्राची प्रशांत मसुरकर ९५.३३% गुण मिळवून प्रथम क्रमांक ,तर वाणिज्य शाखेची यामिनी विलास नावगे , ९१% गुण मिळवून द्वितीय ईश्वरी जयराम कदम ८७.१६ % गुण मिळवून तृतीय उत्तीर्ण झाले. विज्ञान शाखेत१५५ पैकी १५५ उत्तीर्ण होऊन प्रथम श्रेया मकरंद जोशी,८०.६६%,द्वितीय -ओहम संदीप कुळकर्णी ७९.६६%,तृ तीय अल्फिया.अशपाक खान,७९.०५%या प्रमाणे यशस्वी ठरले. बारावी एमसिव्हीसी७४ पैकी ७४ उत्तीर्ण होऊन प्रथम -कोमल अनंत घाडी,७७.५०%,द्वितीय -सायली राजेंद्र गुरव,७६.५०%,तृतीय -समीक्षा दिनेश लाड, अनुश्री राजेंद्र घाडी ७४.१६%, यशस्वी ठरले. कला शाखेतून २०२ पैकी २०२ उत्तीर्ण होऊन प्रथम सिद्धी किशोर कदम,७५.०५%,द्वितीय,मुस्कान फकरुद्दीन आगा -७४.६६%,तृतीय अमिषा संतोष मुळम ७१.८३% यशस्वी ठरले. : मिठबाव ज्युनिअर कॉलेजचा निकाल १००%लागला असून २५ पैकी २५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.कला शाखेतून प्रथम,रश्मी संतोष मसुरकर ८३%,द्वितीय सोनाली दत्तात्रय तळगावकर,तृ तीय मयुरी महादेव मोहिते७५.८३% गुण प्राप्त केले श्री मो गोगटे माध्यमिक उच्च माध्यमिक (व्यवसाय)वी.म.जा मसंडे या कनिष्ठ महाविद्यालयातून ४१ पैकी ४१ विद्यार्थी उत्तीर्ण होऊन इलेक्ट्रॉनिक टेकनोलॉजि प्रथम शैलेश महेश वाघरी ६०.०४%,द्वितीय सुरज सुनील ठुकरूल ६०%,तृतीय सागर मधुकर मोंडे ५८.०७%, इलेक्ट्रिक टेकनोलॉजि प्रथम पार्थ प्रसाद रानडे ६४.०२%,द्वितीय तेजस दशरथ वाडेकर,५८.०८% तृतीय चैतन्य बाळकृष्ण सुतार ५८.०५% अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट प्रथम -अनुश्री उमेश कामतेकर ६५.०७%,द्वितीय सानिका उदय करंगुटकर,६४.०४%,तृतीय विशाल अंकुश लाड ६३.०८%,या प्रमाणे यशस्वी ठरली. : शेठ म.ग.हायस्कुल कनिष्ठ महाविद्यालय देवगडचा निकाल १००% लागला असून वाणिज्य शाखेतील ९ पैकी ९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले . यात प्रथम क्रमांक – वर्षा गजानन घाडी ७६.०५%,द्वितीय -विघ्नेश सूर्यकांत केसव ७४.८३%,तृतीय -अमिषा पांडुरंग घाडी ६९.३३%,गुण प्राप्त केले : शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शिरगाव या प्रयोगशाळेचा बारावी परीक्षा निकाल शंभर टक्के लागला आहे. शिरगाव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शिरगाव या प्रशाळेचा बारावी परीक्षा निकाल शंभर टक्के लागला आहे.यात कला शाखेमधून अक्षता अशोक मनयारे ६१.३३%,द्वितीय -संतोष विठ्ठल वरक,६०.५०,तृतीय, अमन राकेश खाजनवाडकर,५७.६७%,तर वाणिज्य शाखेतून प्रथम -गायत्री आनंद लाड,७९.३३%,,द्वितीय,समृद्धी मधुकर मोर्वेकर,७७.६७%,तृतीय-निशा नारायण पांढरमिसे -७७.३३%या प्रमाणे यशस्वी ठरले. श्री भगवती हायस्कुल,व स्व.वीणा सुरेश बांदेकर,ज्युनिअर कॉलेज मुणगे चा निकाल १००% लागला आहे .यात प्रथम -सायली संजय घाडी,८०.६५%,द्वितीय -अनिकेत सुनील चिंदरकर,८०.३३%,तृतीय कविता मनोहर मुणगेकर ७१.३३ हे यशस्वी ठरले.

You cannot copy content of this page