*⚡सावंतवाडी ता.०३-:* जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी आज सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला भेट देत वैद्यकीय अधिकारी यांच्याशी चर्चा करत एकूण परिस्थितीचा आढावा घेतला तर होऊ घातलेल्या कोविडच्या तिसऱ्या लाटे संदर्भात दक्षता घेण्याच्या सूचना देखील यावेळी त्यांनी केल्या. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील प्रांताधिकारी सुशांत खांडेकर तहसीलदार राजाराम म्हात्रे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर उत्तम पाटील तालुका आरोग्याधिकारी वर्षा शिरोडकर आदी प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते
जिल्हाधिकारी के मंत्री लक्ष्मी यांनी सावंत आणि उपजिल्हा रुग्णालयाला भेट देत घेतला आढावा
