*⚡सावंतवाडी ता.०३-:* मूल्यमापन पद्धतीने बारावीचा आज ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये कळसुलकर महाविद्यालय कॉलेजचा निकाल 100 टक्के लागला असून यात कॉमर्स मधून करीना धूरी (७१.३३%), आर्ट्स मधून कमिला गणि ७८.८३% असे गुण मिळवत प्रथम क्रमांक प्राप्त केले आहेत. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे वतीने अभिनंदन केले आहे.
कळसुलकर महाविद्यालयाचाच निकाल 100 टक्के कॉमर्समधून करीना धूरी तर आर्ट्समधून कमिला गणि प्रथम
