Headlines

जिल्ह्यातील पाऊस व पाणीसाठा

*⚡सिंधुदुर्गनगरी, दि.०४-:* तिलारी-आंतरराज्य प्रकल्पामधून एकूण 5 हजार 50 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. सध्या या प्रकल्पामध्ये 368.2930 द.ल.घ.मी पाणीसाठा असून धरण 82.32 टक्के भरले आहे. या धरणाच्या पालणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात 58 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु पाटबंधारे प्रकल्पात पुढीलप्रमाणे पाणीसाठा असून सर्व आकडे द.ल.घ.मी. परिमाणात आहेत. देवघर – 63.6480, अरुणा…

Read More

दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 51 मि.मी. पाऊस

*⚡सिंधुदुर्गनगरी, दि.०४-:* जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात दोडामार्ग तालुक्यात सर्वाधिक 51 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 31.7 मि.मी. पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 2788.48 मि.मी. पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – 51(2747), सावंतवाडी –…

Read More

सावंतवाडी शहरातील गटारे तुंबल्यामुळे डासांचे प्रमाण वाढले

नगरपालिकेने गटारे साफ करावीत; राष्ट्रवादीची मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी *⚡सावंतवाडी ता.०४-:* अतिवृष्टीमुळे शहरात ठिकठिकाणी गटारे तुंबल्यामुळे पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे डासांचे प्रमाण वाढले असून शहरातील नागरिकांच्या आरोग्याबाबत समस्या निर्माण झाली असून योग्य ती उपयोजना करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष देवेंद्र टेमकर यांनी मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरात ठिकठिकाणी गटारे…

Read More

बायकर्स ब्रदरहूड क्लब चिपळूणकरांच्या मदतीसाठी सरसावला

तब्बल 350 किटस गरजवंतांपर्यंत पोहचवत सामाजिक बांधिलकीचे दर्शन *⚡कणकवली ता.०४-:* महाराष्ट्राच्या पश्चिमी भागात अतिवृष्टी होऊन पूरस्थिती निर्माण झाली. बऱ्याच गावांमध्ये आणि शहरांमध्ये पुराचे पाणी घुसल्यामुळे अनेक घरे पाण्याखाली गेली कित्येकांना जीव गमवावा लागला तर बऱ्याच ठिकाणी अजून पाणी पूर्णपणे ओसरलेले नाही. नुसती घरचं नाही तर उपजीविका ज्यावर चालते ती दुकानं, फॅक्टरीस, हॉटेल्समधील सामान वाहून गेले…

Read More

हळवल येथील युवकांनी बनवला इलेक्ट्रिक मिनी ट्रॅक्टर

मालवण पॉलिटेक्निकच्या इलेक्ट्रिक डिपार्टमेंटमधील विद्यार्थ्यांचा प्रकल्प *⚡कणकवली ता.०४-:* वाढत्या पेट्रोल-डिझेलमुळे त्रस्त सामान्य नागरिकांसाठी मालवण पॉलिटेक्निकच्या इलेक्ट्रिक डिपार्टमेंट मधील विद्यार्थ्यांनी दिलासा दिला आहे.मालवण पॉलिटेक्निक कॉलेजच्या इलेक्ट्रिक डिपार्टमेंटमधील शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रिक मिनी ट्रॅक्टर बनवला आहे वाढत्या पेट्रोल-डिझेलमुळे त्रस्त सामान्य नागरिकांसाठी हा ईलेक्ट्रिक मिनी ट्रॅक्टर उपयोगी ठरणार आहे कणकवली तालुक्यातील हळवल या गावी राहणारे शरद दशरथ जाधव…

Read More

अतिवृष्टी नुकसानग्रस्ताना जास्तीत जास्त मदत द्या

नदयाचा गाळ काढा:महेंद्र सांगेलकर यांची महसूलमंत्री थोरात यांच्याकडे मागणी *⚡सावंतवाडी ता.०४-:* अतिवृष्टीमळे सावंतवाडी तालुक्यात झालेल्या नुकसानी संदर्भात काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी मुंबई येथे महसूल मंत्री बाळा थोरात यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेऊन चर्चा केली आहे. यावेळी नद्यांमधील गाळ काढण्या संदर्भात सांगेलकर यांनी थोरात यांच्याकडे मागणी केली आहे. तसेच नुकसानग्रस्त लोकांना जास्तीत जास्त मदत मिळवून…

Read More

कणकवली तालुक्याचा बारावी परीक्षेचा 99.48 टक्के निकाल

कणकवली कॉलेजची दिव्या राणे प्रथम तर आयडीयलचे अनुराग सावळ व ऋतुजा साटम द्वितीय तर तेजस कुंभार तृतीय *⚡कणकवली दि.०३-:* ऑनलाइन जाहीर झालेल्या बारावी परीक्षेत कणकवली तालुक्याचा निकाल 99.48 टक्के लागला आहे. तालुक्यात कणकवली कॉलेजची वाणिज्य शाखेची दिव्या विजय राणे ही 99.16 टक्के गुण मिळवून प्रथम तर वरवडे आयडील ज्युनिअर कॉलेजचे विज्ञान शाखेचे अनुराग संजय सावळ…

Read More

रेल्वेच्या धडकेने बोर्डवे येथील वृद्ध ठार

*⚡कणकवली ता.०३-:* मडगाववरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेची धडक बसून कणकवली तालुक्यातील बोर्डवे येथील चंद्रकांत बाळकृष्‍ण भिसे (76, बोर्डवे – वाणीवाडी) यांचा मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास बोर्डवे फटका नजीक मडगावच्या दिशेने सुमारे 700 मीटर अंतरावर घडल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली. या घटनेबाबत या मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या विशेष रेल्वे च्या मोटरमनने कणकवली…

Read More

रेल्वे कर्मचाऱ्यांने केली आत्महत्या

अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेतले *⚡कणकवली दि०३-:* कणकवली तालुक्यातील असलदे बौद्धवाडी येथील शैलेश संजय तांबे ( २८ ) या रेल्वे कर्मचाऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या केली आहे.

Read More

चिपी विमानतळाचा उद्घाटनाचा मार्ग अखेर मोकळा

विमानतळाला केंद्र सरकारची लवकरच परवानगी मिळणार *⚡बांदा दि.०३-:* बहुचर्चित सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी येतील विमानतळाचा उद्घाटनाचा मार्ग अखेर मोकळा झाला असून विमानतळाला केंद्र सरकारची लवकरच परवानगी देण्यात येईल अशी ग्वाही केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी दिली आहे. श्री नारायण राणे यांनी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची…

Read More
You cannot copy content of this page