वायरी भूतनाथचे माजी सरपंच रावजी उर्फ कमलाकर पांडुरंग चव्हाण यांचे निधन
*⚡मालवण दि.०४-:* मालवण तालुक्यातील वायरी भूतनाथचे माजी सरपंच रावजी उर्फ कमलाकर पांडुरंग चव्हाण (६९) यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने राहत्या घरी निधन झाले.आज सकाळी वायरी भूतनाथ येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वायरी भूतनात येथील कमलाकर चव्हाण यांनी आपल्या उमेदीच्या काळात गावाच्या प्रश्नासाठी आंदोलने करून विकासाचे प्रश्न मार्गी लावले वायरी भूतनाथ येथील युवकांना सांस्कृतिक आणि सामाजिक…
